राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुरब्बी राजकारणी नवाब मलिक यांचा अभेद्य गड मानला जाणारा अणुशक्तीनगर हा बालेकिल्ला शिवसेनेने हिसकावून घेतला आहे. ...
कारवाईचा बडगा उचलण्यासाठी सज्ज असलेली यंत्रणा तेवढी डोळ्यासमोर येत़े मात्र कळंबोलीमधील नागरिकांना सोमवारी वाहतूक पोलिसांच्या कामाचा वेगळा अनुभव आला. ...
महापालिकेने 35 कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या वंडर पार्कची दोन वर्षात दुरवस्था झाली आहे. पावसाळा संपला तरी येथील टॉय ट्रेनसह राइड सुरू करण्यात आलेल्या नाहीत. ...
पामबीच, ठाणो - बेलापूर रोड व महामार्गावर वारंवार होणारे अपघात लक्षात घेत नवी मुंबई महापालिकेने सप्टेंबरमध्ये अत्याधुनिक फॅक मोबाइल रुग्णसेवेचे उद्घाटन केले होते. ...