लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

सिंधुदुर्गात सुरक्षा जवान आणि नागरिकांमध्ये हाणामारी - Marathi News | Security personnel and civilians fight in Sindhudurg | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिंधुदुर्गात सुरक्षा जवान आणि नागरिकांमध्ये हाणामारी

विधानसभा निवडणुकीसाठी बंदोबस्तावर आलेले चेन्नईतील रेल्वे सुरक्षा विशेष दलाचे दोन जवान आणि काही व्यक्तींमध्ये एका पानाच्या स्टॉलवर भांडण झाले. ...

दीक्षाभूमीचा कार्यक्रम न दाखवल्याने केली बदली - Marathi News | Changed the program due to the program | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दीक्षाभूमीचा कार्यक्रम न दाखवल्याने केली बदली

दीक्षाभूमीवर होणा:या ‘धम्मचक्र प्रवर्तनदिन’ कार्यक्रमाचा मराठी बातम्यांमध्ये समावेश न केल्याने त्यांची शिलाँगला तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. ...

विमानतळांवर ईबोला तपासणी यंत्र - Marathi News | Ebola inspection machine at airports | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानतळांवर ईबोला तपासणी यंत्र

परदेशातून येणा:या नागरिकांमधून ईबोला रुग्ण शोधणारे यंत्र देशातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर बसवले असल्याची माहिती केंद्र सरकारने उच्च न्यायालयात दिली आह़े ...

मुलीस वेश्याव्यवसायात ढकलले - Marathi News | The girl pushed into prostitution | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुलीस वेश्याव्यवसायात ढकलले

अल्पवयीन मुलीस अमली पदार्थाचे व्यसन लावून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार नेरूळमध्ये घडला आहे. ...

कर्मचा:यांच्या सफाई मोहिमेवर आयुक्तांचा वॉच - Marathi News | Employee: Commissioner's Watch on Cleanliness Campaign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्मचा:यांच्या सफाई मोहिमेवर आयुक्तांचा वॉच

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाक दिलेल्या स्वच्छता अभियान मोहिमेला पुढे नेण्यासाठी मुंबई महापालिकेने पाच वर्षाचा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आह़े ...

विद्यापीठाचे अत्याधुनिक ग्रंथालय - Marathi News | The state-of-the-art Libraries | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठाचे अत्याधुनिक ग्रंथालय

मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी परिसरात मॉडर्न नॉलेज रिसॉर्स सेंटरच्या (ग्रंथालय) बांधकामाला सुरुवात झाली आहे. ...

मुंबईकर उकाडय़ाने हैराण! - Marathi News | Mimarikarera haraanayana! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकर उकाडय़ाने हैराण!

मुंबईतील वातावरण थंड राहणार असले तरी गेल्या 15 दिवसांपासून सरासरी 34 अंशावर पोहोचलेल्या कमाल तापमानाने मुंबईकरांचा जीव नकोसा केला आहे. ...

शरद जोशींना यशवंतराव चव्हाण पुरस्कार - Marathi News | Yashwantrao Chavan Award for Sharad Joshi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद जोशींना यशवंतराव चव्हाण पुरस्कार

प्रशासन क्षेत्रत भरीव कामगिरी करणारे सुप्रसिद्ध शेतकरी व कृषी क्षेत्रतील विचारवंत शरद जोशी यांना जाहीर करण्यात आला. ...

सरकारचा दक्षता आयोग आयुक्तपदासाठी पायंडा - Marathi News | Legislation to be appointed as commission commissioner of the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारचा दक्षता आयोग आयुक्तपदासाठी पायंडा

केंद्रीय दक्षता आयोग आयुक्तपदी आता खासगी क्षेत्रतील कंपन्यांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर काम केलेल्या व्यक्तीची नेमणूक केली जाऊ शकते. ...