संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित सरकारच्या शपथविधी सोहळ्यात मुंबईतील केवळ एकाच आमदाराची वर्णी लागणार असल्याचे स्पष्ट संकेत भारतीय जनता पार्टीतील सूत्रंनी दिले आहेत. ...
अहमदनगर जवखेडा येथिल दलित जाधव कुटूंबाच्या हत्याकांडाच्या निषेर्धात छत्रपती-फुले-शाहु-आंबेडकरी सामाजिक संस्थेच्या वतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
नगरपरिषदा तसेच जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये पक्षाचा फियास्को होऊ नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्रभर तब्बल 3क्क् ठिकाणी झंझावाती दौरा करणार आहेत. ...