लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
कर्जतमध्ये 88 अतिकुपोषित - Marathi News | 88 seats in Karjat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्जतमध्ये 88 अतिकुपोषित

कुपोषणाचा विळखा पुन्हा एकदा कजर्त तालुक्याला बसू लागला आहे. तालुक्यातील कळंब येथील एका सव्वा वर्षाच्या मुस्लीम समाजातील बालिकेचा कुपोषणाने बळी गेला होता, ...

माणगावच्या विद्याथ्र्याना पाहावी लागते एसटीची वाट - Marathi News | Students of Mangaon need to see ST watt | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :माणगावच्या विद्याथ्र्याना पाहावी लागते एसटीची वाट

माणगाव तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील विद्याथ्र्यासाठी कॉलेजच्या वेळेवर बसेस येत नसल्याने विद्यार्थीवर्गात संतापाचे वातावरण पसरले आहे. ...

मंत्रिपदासाठी रस्सीखेच! - Marathi News | Rope for the minister! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिपदासाठी रस्सीखेच!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवघा अर्धा तास वेळ दिल्यामुळे भाजपा नेत्यांच्या कोअर कमिटीचे सदस्य आणि एक आदिवासी व एक दलित समाजातील मंत्री असा अवघ्या सात जणांचा शपथविधी शुक्रवारी होईल, ...

चौकशीनंतरच मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती - Marathi News | Appointment of Chief Minister after inquiry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चौकशीनंतरच मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती

मुख्यमंत्री कार्यालयात नेमल्या जाणा:या प्रत्येक कर्मचा:याची पाश्र्वभूमी आणि विश्वासार्हता केंद्राच्या अखत्यारीतील इंटेलिजन्स ब्युरोमार्फत (आयबी) तपासण्याचा निर्णय घेतला आहे. ...

प्रचाराचे अवैध होर्डिग्ज पालिकांच्या अंगाशी! - Marathi News | The illegal hoardings of the campaign! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रचाराचे अवैध होर्डिग्ज पालिकांच्या अंगाशी!

निवडणुकीच्या प्रचारासाठी लागलेले अवैध होर्डिग्ज न काढणा:या महापालिका व नगरपालिकांवर न्यायालयाच्या अवमानतेची कारवाई केली जाईल, असे उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केल़े ...

शपथविधी सोहळ्यासाठी खास सजावट - Marathi News | A special decoration for the swearing-in ceremony | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शपथविधी सोहळ्यासाठी खास सजावट

राज्यातील भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शुक्रवारी वानखेडे स्टेडियमवर शपथ घेतील. ...

आम्ही गप्प बसणार नाही! - Marathi News | We will not keep silent! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्ही गप्प बसणार नाही!

कष्टक:यांना लिखित स्वरूपात आश्वासने देऊन भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली आहे. त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप असणा:यांना सत्तेत वाटा दिल्यास ती जनतेशी घोर प्रतारणा होईल. ...

नवीन थांब्यांसाठी ‘मरे’ला भरुदड - Marathi News | 'Murray' for new sticks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन थांब्यांसाठी ‘मरे’ला भरुदड

लोकल आणि मेल-एक्सप्रेस गाडय़ांना मागणीनुसार स्थानकांवर थांबा देण्यात येतो. असे आणखी नवे थांबे मध्य रेल्वेवरील गाडय़ांना द्यायचे असल्यास साधारण 58 कोटी रुपयांचा भरुदड पडणार आहे. ...

सना खानला प्रियकरासह अटक - Marathi News | Sana Khan arrested with lover | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सना खानला प्रियकरासह अटक

अभिनेत्री सना खान, तिचा प्रियकर व नोकराला एका महिलेला मारहाण करून विनयभंग केल्या प्रकरणी आंबोली पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. ...