जानेवारी 2क्15 चा मुहूर्त निश्चित करण्यात आला असून या बस ठेवण्यासाठी अद्याप आगाराची व्यवस्था झाली नसली तरी पर्यायी जागांचा उतारा बस पार्किगसाठी शोधण्यात आला आहे. ...
लोकमान्यनगरात शौचालयाच्या टाकीच्या स्फोटात एका अकरावर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यानंतर शहरातील सर्वच शौचालयांच्या साफसफाईबरोबर स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...
विनयभंग करणा:या राजू मौर्या आणि अफजल मुबारक या दोघांना ठाणो जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए.एस. वाघवसे यांनी गुरुवारी साडे तीन वर्षाची शिक्षा ठोठावली. ...
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उद्या सत्तारूढ होणा:या मंत्रिमंडळात कुणाला स्थान लाभेल, याबाबतची उत्सुकता जिल्ह्यात शिगेला पोहोचली असून त्यावर पैजाही रंगू लागल्या आहेत. ...