Navi Mumbai (Marathi News) निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर बॅकफूटवर गेलेले मनसेप्रमुख राज ठाकरे कामाला लागले आहेत. ...
घरात एकाकी असलेल्या 3क्वर्षीय गतिमंद तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना चेंबूरमध्ये घडली आहे. ...
विधानसभेच्या निवडणुकीतील दारुण पराभवाने खचून गेलेली काँग्रेस अजूनही या धक्क्यातून बाहेर पडलेली नाही. ...
शुक्रवारी होणा:या शपथविधी सोहळ्यात ‘शतप्रतिशत भाजपा’ हेच सूत्र ठेवत शिवसेनेच्या एकाही आमदाराला कोणत्याही परिस्थितीत शपथ द्यायची नाही, ...
वानखेडे स्टेडियमवर होऊ घातलेल्या उद्याच्या शपथविधीसाठी मुंबई पोलिसांनी दिवसभर स्टेडियमचा परीघ नो फ्लाईंग झोन जाहीर केला आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली स्वच्छता अभियानाची हाक गांभीर्याने घेऊन मुंबई महापालिका कामाला लागली आह़े ...
एकविसाव्या शतकात माहिती तंत्रज्ञानाने क्रांती घडविली असतानाच त्यातूनच निर्माण होणा:या ई-कच:याची विल्हेवाट लावणो दिवसेंदिवस तापदायक होत चालले आहे. ...
आधुनिकतेचा वसा घेतलेल्या नवी मुंबई शहराने राष्ट्रीय एकात्मतेचा नवीन आदर्श निर्माण केला आहे. ...
पालिकेच्या वंडर पार्कमधील गैरसोयींविरोधात लोकमतने आवाज उठविताच प्रशासन खडबडून जागे झाले आहे. पार्कमधील कचरा काढण्यात आला आहे. ...
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसह तीन अधिका:यांवर सीबीडी पोलिसांत अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. पालिकेतील कंत्रटी कामगाराच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. ...