Navi Mumbai (Marathi News) सहा मेट्रोमध्ये एटीएममधून महिन्याला पाचपेक्षा जास्त वेळा पैसे काढणो किंवा जमा रकमेची चौकशी केल्यास शनिवारपासून 2क् रुपये शुल्क आकारले जाणार आहे. ...
राज्यातील दलित अत्याचाराच्या घटनांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील विविध पुरोगामी संघटनांनी शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी आंदोलन केले. ...
आधी जनसंघ, जनता पार्टी आणि आता भाजपा उमेदवाराला यशस्वी करण्याचे तब्बल 4क् वर्षाचे स्वप्न आज विद्या ठाकूर यांनी मंत्रिपदाची शपथ घेताना पूर्णत्वाला नेले. ...
सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता भुधेश पुंडलिक रंगारी याला 73 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. ...
बंदिस्त ठिकाणी जास्त वेळ काम केले जाते आणि इतर सवयींमुळे 16 ते 3क् वयोगटातील तरुणींमध्ये डी व्हिटॅमिनची कमतरता एका सर्वेक्षणामध्ये आढळून आली आहे. ...
शहरासह उपनगरांतील उच्चभ्रू वस्त्यांत डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती अधिक आहे. त्यामुळे महापालिकेने आता या वस्त्यांना टार्गेट करणो सुरू केले आहे. ...
देशाचे माजी उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त शुक्रवारी अमरावती ... ...
प्रवासी वाढवण्याबरोबर उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणा:या एसटी महामंडळाकडून प्रवाशांसाठी भविष्यात नवीन सुविधा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. ...
वर्सोवा पोलीस ठाण्यात मारहाणप्रकरणी अटक आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तक्रारदार वॉचमनसह तिघांना वर्सोवा पोलिसांनी अटक केली आहे. ...
कोकण रेल्वेवर धावणा:या मेल-एक्सप्रेस गाडय़ांचे नॉन मान्सून वेळापत्रक 1 नोव्हेंबरपासून लागू होत आहे. हे वेळापत्रकात 2014 च्या रेल्वे अर्थसंकल्पातील चार नव्या ट्रेनचाही समावेश केला आहे. ...