लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
नौका अजूनही किना:यावरच - Marathi News | Now the boat is still there | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नौका अजूनही किना:यावरच

समुद्रातील वादळी वारे, गणपती-गौरीच्या सुटीनंतर आता दिवाळीच्या सुटीसाठी घरी गेलेले विक्रमगड, जव्हारमधील खलाशी अजून मासेमारीसाठी परतलेले नाहीत. ...

विष्णू सवरांना वजनदार खाते मिळणार? - Marathi News | Vishnu Savar to get a heavy account? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विष्णू सवरांना वजनदार खाते मिळणार?

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री झालेले विक्रमगडचे आमदार विष्णू सवरा यांना वजनदार खाते देण्याची मागणी पालघर आणि ठाण्यातील भाजपा नेते आणि कार्यकत्र्यानी केली ...

उल्हासनगरातील बारवर पोलिसांची धाड - Marathi News | Police raid on Barar Ulhasnagar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उल्हासनगरातील बारवर पोलिसांची धाड

उल्हासनगर परिसरातील विठ्ठलवाडी येथील एका बारवर ठाणो गुन्हे अन्वेषण शाखेच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाच्या पथकाने धाड टाकून 13 मुलींची सुटका केली. ...

सभागृहाला सील ठोकण्याची केडीएमसीची कारवाई उचितच! - Marathi News | KDMC's action must be taken to seal the house! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सभागृहाला सील ठोकण्याची केडीएमसीची कारवाई उचितच!

कल्याण स्पोर्टस क्लब प्रकल्पाच्या वादाप्रकरणी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात दाखल असलेली याचिका अखेर फेटाळण्यात आली आहे. ...

पेण पालिकेच्या अतिक्रमण विभागाची धडक कारवाई - Marathi News | Striking action of encroachment department of Pen Police | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पेण पालिकेच्या अतिक्रमण विभागाची धडक कारवाई

कोंडवाडय़ातील गाळा आज पेण नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने पालिकेचे मुख्य अधिकारी प्रल्हाद शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई केली. ...

औद्योगिक सुरक्षा जागृतीचा अभाव - Marathi News | Lack of industrial security awareness | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :औद्योगिक सुरक्षा जागृतीचा अभाव

मुंबई शहरात उद्योगांची गर्दी होऊन वाहतूक आणि प्रदूषणाच्या समस्यांत वाढ झाल्याने मुंबईला खेटूनच असलेल्या रायगड जिल्ह्यात हे कारखाने स्थलांतरित करण्यात आले. ...

पेणमध्ये साथीचे तीन बळी - Marathi News | The three victims of Pain in Pen | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पेणमध्ये साथीचे तीन बळी

स्वच्छ भारत अभियानास 2 ऑक्टोबरपासून देशपातळीवर धूमधडाक्यात सुरुवात झाली खरी, मात्र आजही खेडय़ातील भारत अस्वच्छतेच्या गर्तेत अडकला आहे. ...

नागरिकांना मिळणार सेवा अधिकार - Marathi News | Civil Rights Service | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागरिकांना मिळणार सेवा अधिकार

सेवा अधिकार कायदा (राइट टू सव्र्हिस ) आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत घेण्यात आला. ...

पतीच्या मित्रकडून दोघींवर बलात्कार - Marathi News | Both raped by husband's friend rape | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पतीच्या मित्रकडून दोघींवर बलात्कार

एका 23 वर्षीय विवाहितेवर बलात्कार झाला. तर दुस:या घटनेत अंधेरी पूर्व परिसरात राहणा:या 21 वर्षीय विवाहितेवर बलात्कार झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. ...