राष्ट्रवादी काँग्रेसने विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी माजी जलसंपदा मंत्री आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची निवड करण्याचे निश्चित केले आहे. ...
बॉलीवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि त्याची पत्नी सुसान खान या गेले 1क् महिने विभक्त राहणा:या दाम्पत्यास वांद्रे येथील कुटुंब न्यायालयाने शनिवारी घटस्फोट मंजूर केला. ...
लाचखोरीच्या अनेक प्रकरणांमुळे कुविख्यात झालेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेत लाचखोरीला ‘राजाश्रय’ मिळाल्याचे सुनील जोशींच्या पुनरागमनामुळे सिद्ध झाले आहे. ...
अभिनेत्री सना खान हिने या प्रकरणी तक्रार करणा:या 4क्वर्षीय महिलेविरोधातच घरे आणि फ्लॅट देण्याच्या बहाण्याने 9 लाखांची फसवणूक केल्याची तक्रार केली आहे. ...