झपाट्याने विकसित होणा-या नवी मुंबईतील गाव गावठाणात सध्या अनधिकृत बांधकामांचा धडका सुरू आहे. विशेषत: दिघा परिसरात तर या भूमाफियांनी धुमाकूळ घातला आहे. ...
शहरात डेब्रिज माफियांच्या कारवाया वाढल्या आहेत. महापालिकेच्या भरारी पथकांची नजर चुकवून शहरातील मोकळी मैदाने आणि खाडी किनाऱ्यावर सर्रास डेब्रिज टाकले जात आहेत. ...
कामोठे वसाहतीतील घरफोड्यांचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढले आहे. नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेर पडणाऱ्यांना परत येईपर्यंत घर सुरक्षित आहे की नाही हे सांगता येत नाही ...
विक्रमगडहून डहाणू उधवा मार्गाने रेशनिंगचे तांदुळ, गहू यांनी भरलेला धान्याचा ट्रक सीपीएमच्या कार्यकर्त्यांनी शिलोंडा रायपूर मार्गावर काजळबारी येथे पकडल्याचा प्रकार रविवारी पहाटे ६ च्या सुमारास घडला ...