पेण तहसिलदार कार्यालयातील लिपीक अमर ठमके याने बिनशेती परवानगी देण्याकरिता स्वत:साठी पाच हजार रुपये तर पेणच्या तहसिलदार सुकेशिनी पगारे यांच्याकरीता १० हजार रुपये लाच मागीतल्याचे निष्पन्न झाले आहे. ...
तालुक्यात काही दिवसापूर्वी कळंब येथे एका कुपोषित बालकाचा मृत्यू झाला होता, त्यानंतर कुपोषणाबाबत अधिक आकडेवारी पुढे आल्यानंतर कर्जत तालुका कुपोषणाबाबत आघाडीवर असल्याचे दिसून आले ...
भायखळा येथील राणीची बाग म्हणून ओळखल्या जाणा-या महापालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील प्रजा सध्या कमालीची त्रस्त झाली आहे. ...
महानगरपालिका क्षेत्रामध्ये स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाचा एक भाग म्हणून मुंबईकर नागरिकांच्या सहभागाने महापालिकेच्या २२७ निवडणूक प्रभागांत एकाचवेळी श्रमदानातून स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. ...
दक्षिण मुंबईतील काही विभागांना बसल्यामुळे रविवारी या विभागातील रहिवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागली. ऐन सुटीच्या दिवशी पाणी भरण्यासाठी स्थानिकांचे अतोनात हाल झाले. ...
तुळजाभवानी नागरी सेवा संस्थेचे अध्यक्ष दीपक आरे यांनी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्याविरोधात शिवीगाळ आणि धक्काबुक्की करून मारण्याची धमकी दिली म्हणून एमएचबी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. ...