लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
शासकीय गोदामात स्वस्त धान्य पडून - Marathi News | In the government godown, cheap grains fall | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शासकीय गोदामात स्वस्त धान्य पडून

शासकीय गोदामात २० हजार क्विंटल धान्य पडून आहे. जोपर्यंत आमच्याशी चर्चा होऊन न्याय मिळत नाही, ...

तहसिल समोरच साठले डबके - Marathi News | Thousands of ponds stacked in front of Tahsil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तहसिल समोरच साठले डबके

राज्यभर डेंग्युच्या आजाराने घातलेल्या थैमानावर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभाग सर्वकष पातळीवरून उपाययोजना आखण्याचे काम सुरु आहे. ...

आदिवासी विकास, सामाजिक न्याय मंत्री विष्णू सवरांसमोर अनेक आव्हाने - Marathi News | Many challenges before tribal development, social justice minister Vishnu Savan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदिवासी विकास, सामाजिक न्याय मंत्री विष्णू सवरांसमोर अनेक आव्हाने

विक्रमगडचे नवनिर्वाचित आमदार व कॅबिनेट मंत्री विष्णू सवरा यांना आदिवासी विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य अशा तीन खात्यांचा कार्यभार लाभला आहे. ...

जव्हारमध्ये सवरा यांचे जंगी स्वागत - Marathi News | Savra's warship welcomed in Jawhar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जव्हारमध्ये सवरा यांचे जंगी स्वागत

या भागामध्ये पाणी, रस्ता, वीज, कुपोषण, रोजगार हे गंभीर प्रश्न समस्या भेडसावत आहेत ...

आज ठाण्यात पाणी नाही - Marathi News | Today there is no water in Thane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आज ठाण्यात पाणी नाही

सिद्धेश्वर जलकुंभ आणि टेकडी बंगला जलकुंभ येथे आऊटलेट जलवाहिनीवर व्हॉल्व्ह बसविण्याचे काम करण्यात येणार असल्याने बुधवारी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ...

टीएमटीला लाभणार २२० बसेस - Marathi News | TMT will get 220 buses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टीएमटीला लाभणार २२० बसेस

महापालिका परिवहनच्या ताफ्यात १० व्होल्व्हो दाखल झाल्यानंतर आगामी काळात आणखी २२० बसेस नव्याने दाखल होणार आहेत ...

ठाणे जिल्हा परिषदेच्या ५५ गटांसह पंचायत समित्यांचे ११० गण निश्चित! - Marathi News | 110 groups of Panchayat Samitis with 55 groups of Thane Zilla Parishad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाणे जिल्हा परिषदेच्या ५५ गटांसह पंचायत समित्यांचे ११० गण निश्चित!

जिल्हा विभाजनानंतर बरखास्त झालेली ठाणे जिल्हा परिषद अस्तित्वात आणण्यासाठी जिल्हाभरात ५५ गट निर्माण करण्यात आले असून पाच पंचायत समित्यांसाठी ११० गणांची निर्मिती करण्यात आली आहे. ...

नवीन पोलीस ठाण्यासाठी पालिकेच्या वास्तूची मागणी - Marathi News | Demand for Municipal Corporation's Police Station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन पोलीस ठाण्यासाठी पालिकेच्या वास्तूची मागणी

राज्याच्या गृहविभागाने वासिंद, मीरारोडच्या नयानगरसह, नालासोपारासह तुळिंज परिसरांसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्यांना सहा महिन्यांपूर्वी मंजूरी दिली असली तरी ही ठाणी जागेअभावी अद्याप सुरू झाली नाहीत. ...

उद्धवांसह शिवसेनेचे ६३ आमदार आज एकवीरेच्या दर्शनाला - Marathi News | 63 MLAs of Shiv Sena along with Uddhav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धवांसह शिवसेनेचे ६३ आमदार आज एकवीरेच्या दर्शनाला

विशेष प्रतिनिधी - शिवसेना कार्यप्रमुख उद्घव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे ६३ आमदार कार्ला येथील एकवीरा देवीच्या दर्शनासाठी उद्या मंगळवारी जात आहेत. ...