सातपाटीच्या किनाऱ्यावर उभारलेल्या जेटटीमुळे मासेमारी करून आलेल्या नौकामधील मासे उतरविणे सुलभ झाले असून मच्छीमारीच्या साहित्याची चिखल तुडवित कराव्या लागणाऱ्या वाहतुकीचा त्रास आता बंद झाला ...
ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या कल्याण परिमंडळातील रामनगर पोलीस ठाण्यासह अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्तीचाअभाव यासारखी महत्त्वाची कारणे समोर येत आहेत ...
अंधश्रद्धेतून जन्माला आलेल्या देवदासी प्रथेच्या विरोधात सरकारने कायदा केला. मात्र, १९९६ पासून आजतागायत देवदासींचे सर्वेक्षणच नसल्याने लाखो देवदासी सरकारी अनुदानापासून वंचित राहिल्या ...
सुटीचा हंगाम म्हटला की, माथेरान गजबजलेले असते. मात्र आज माथेरानचे चित्र वेगळे दिसत आहे. माथेरानला जायला सर्वसामान्य पर्यटक कंटाळा करताना दिसत आहेत. ...
अलिबाग येथील वायशेतचा तलाठी जनार्दन हाले याला ५ नोव्हेंबर, तर पेण तहसीलदार कार्यालयातील लिपिक अमर ठमके याला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे ...