मीरा-भार्इंदर शहरात २०० खाटांचे रुग्णालय सुरु करण्याचा ठराव २००३ मध्ये महासभेत मंजुर करण्यात आला. रुग्णालय बांधकामाच्या १४ कोटींच्या खर्चाला २००८ मध्ये महासभेत मंजूरीमिळाली. ...
ठाणे महापालिकेने मुंब्रा आणि घोडबंदर भागांत पाणी व्यवस्थेचे रिमॉडेलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंब्य्रासाठी १२० कोटी आणि घोडबंदरसाठी ३३४ कोटींचा खर्च अपेक्षित धरला आहे ...
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या २ आॅक्टोबर रोजी राष्ट्रीय स्तरावर स्वच्छ भारत मिशन घोषित केले आणि देशभरात ‘स्वच्छ भारत...समृद्ध भारत’ या विचारास मोठी चालना मिळाली ...
येथील तारापूर एम.आय.डी.सी मधून सोडण्यात आलेल्या रासायनिक प्रदूषीत सांडपाण्यामुळे सोमवारी रात्री पासून नवापूरच्या खाडीकिनारी हजारो मासे मृत्यूमुखी पडले ...