लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

पर्यटनासाठी रायगडला पसंती - Marathi News | Raigad likes to travel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यटनासाठी रायगडला पसंती

दिवाळीच्या सुट्टीनिमित्त महाड तालुक्यातील पर्यटनस्थळे पाहण्यासाठी राज्यभरातील पर्यटकांची मोठय़ा प्रमाणावर गर्दी होत आहे. ...

कर्जत, पेणमध्ये 23 नोव्हेंबरला निवडणूक - Marathi News | Elections in Karjat, Pen on November 23 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्जत, पेणमध्ये 23 नोव्हेंबरला निवडणूक

कर्जत तालुक्यातील डिसेंबर 2क्14 मध्ये मुदत संपत असलेल्या पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका 23 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. ...

हवे आहेत भ्रष्टाचाराचे आरोप नसणारे मंत्री! - Marathi News | There are no allegations of corruption charges! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हवे आहेत भ्रष्टाचाराचे आरोप नसणारे मंत्री!

मंत्री म्हणून ज्यांची नावे जाहीर होतील त्या नावांवर भ्रष्टाचाराचे आरोप होऊ नयेत याच काळजीने भाजपा नेते धास्तावलेले आहेत. ...

केईएमच्या निवासी डॉक्टरचा डेंग्यूमुळे मृत्यू - Marathi News | KEM resident doctor dies due to dengue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केईएमच्या निवासी डॉक्टरचा डेंग्यूमुळे मृत्यू

केईएम रुग्णालयातील निवासी महिला डॉक्टरचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली. हा मुंबईतील डेंग्यूचा सहावा बळी आहे. ...

नव्या रेल्वे प्रकल्पांचा बोजा प्रवाशांवर? - Marathi News | New railway projects burden passengers? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या रेल्वे प्रकल्पांचा बोजा प्रवाशांवर?

मध्य रेल्वेमार्गावर येत्या काही वर्षात 397 कोटी रुपयांच्या कामांबरोबरच 600 कोटी रुपयांचा स्वयंचलित दरवाजाचा खर्च असून, हा खर्चाचा डोंगर आणखी वाढतच जाणार आहे. ...

लाचखोर सुनील जोशी पुन्हा सेवेत - Marathi News | Bribery Sunil Joshi again in service | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लाचखोर सुनील जोशी पुन्हा सेवेत

लाचखोरीच्या प्रकरणात निलंबित असलेल्या सुनील जोशीसह अन्य चार जणांचे निलंबन कायद्यानुसार संपुष्टात आल्याने त्यांचा केडीएमसीच्या सेवेत पुन्हा रुजू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

बालमजुराला मारहाण करणारा ताब्यात - Marathi News | The child is in the possession of the assassin | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बालमजुराला मारहाण करणारा ताब्यात

व्यवस्थित सांभाळ करेन, या बोलीवर बिहारमधील एका दाम्पत्याच्या मुलाला मुंबईत आणून बालमजुरीच्या खाईत लोटणा:या राजदीप चौधरी याला घाटकोपर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

मुलानेच केली पित्याची फसवणूक - Marathi News | Father only victimized father | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुलानेच केली पित्याची फसवणूक

मुलाने पत्नीच्या साहाय्याने वडिलांची सुमारे 15 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार लोकमान्यनगर, पाडा क्रमांक-3 येथे घडला आहे. ...

वाराणसी एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड - Marathi News | Varanasi Express's Engine Failure | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाराणसी एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड

मालगाडीचे इंजीन आसनगाव-आटगाव स्थानकांदरम्यान बिघडून दोन दिवस उलटतात न उलटतात तोच सोमवारी सकाळी याच मार्गावर वासिंद स्थानकादरम्यान वाराणसी एक्स्प्रेसचे इंजीन बिघडले. ...