तिहेरी हत्याकांडचा निषेध करण्यासाठी कर्जत मध्ये जागृत कष्टकरी संघटना,भारिप बहुजन महासंघ,भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या वतीने वतीने जाहीर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते ...
भात कापणीचा हंगाम सुरु झाला की जिल्ह्यात संर्पदंश आणि विंचूदंशांच्या रुग्णांमध्ये वाढ होते. यंदा जिल्ह्यात 1क् महिन्यात 1 हजार 6क्8 विंचूदंशाचे तर 1 हजार 372 सर्पदंशाचे रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. ...
केंद्राच्या आदेशानुसार पालिकेने मुंबईत स्वच्छता अभियान सुरू केले खरे, परंतु शहरात नाक्यानाक्यावर कच-याच्या डब्यांची कमतरता असल्याचे प्रकर्षाने जाणवू लागले आहे़ ...
नादुरुस्त वजन, माप व काटे दुरुस्त केल्यानंतर ते पुन्हा वापरात आणण्याआधी व्यावसायिकाने शासनाच्या वैध मापन शास्त्र यंत्रणेकडे पडताळणी शुल्क भरण्याचा नियम आहे ...
मुंबई शहरात अनेक उपाययोजना करूनही डेंग्यूच्या रुग्णांचा आलेख नोव्हेंबर महिन्यातही चढता दिसून येत आहे. तर नोव्हेंबर महिन्यामध्ये डेंग्यूच्या रुग्णांचे बळी गेले आहेत ...
शहरातील प्रत्येक तलावाचे सुशोभीकरण केले जाणार आहे. पर्यावरण रक्षणासाठी तलावांची अत्यंत आवश्यकता असून कोणत्याही स्थितीमध्ये एकही तलाव बुजविला जाणार नसल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ...
पणनमंत्र्यांनी संचालक मंडळ बरखास्त करण्याचे संकेत दिल्याने यात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचेही नाव असल्याच्या शक्यतेने एपीएमसी परिसरात खळबळ उडाली आहे ...