केंद्राच्या आदेशानुसार पालिकेने मुंबईत स्वच्छता अभियान सुरू केले खरे, परंतु शहरात नाक्यानाक्यावर कच:याच्या डब्यांची कमतरता असल्याचे प्रकर्षाने जाणवू लागले आह़े ...
पणनमंत्र्यांनी संचालक मंडळ बरखास्त करण्याचे संकेत दिले असुन यात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचेही नाव असल्याच्या शक्यतेने एपीएमसी परिसरात खळबळ उडाली आहे. ...
क्रीडा रसिकांसाठी अथवा क्रीडापटूंसाठी खुले झालेले नसल्याची बाब समोर आली आहे. संबंधित ठेकेदाराने केवळ वापर परवाना सादर न केल्यानेच ते खुले केले नसल्याचा दावा पालिकेने केला आहे. ...
15 ते 23 नोव्हेंबरदरम्यान नरवीर चिमाजी आप्पा मैदानावर ‘माही वसई महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने वसईतील ग्रामीण जीवन व पुरातन संस्कृती उलगडण्याचा प्रय} करण्यात येणार आहे. ...