Navi Mumbai (Marathi News) केईएम रुग्णालयात बुधवारी चार महिन्यांच्या मुलीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. गेल्या चार दिवसांमध्ये मुंबईत डेंग्यूमुळे दोन लहान मुलांना जीव गमवावा लागला आहे. ...
ग्रामीण आरोग्य सेवेचा दर्जा उंचावून सर्वसामान्यांना चांगल्या प्रकारची आरोग्यविषयक सेवा मिळण्यासाठी राज्य शासनाने अखेर कॉर्पोरेट क्षेत्रची मदत घेण्याचे ठरविले आह़े ...
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनसेत नाराजी नाटय़ उफाळले आहे. ...
डेंग्यू निवारणासाठी जिल्ह्यात ‘रॅपिड रिस्पॉन्स टीम’ची (आरआरटी) निर्मिती करण्यात आली आहे. ...
परीक्षेला काही तास शिल्लक असतानाही विद्याथ्र्याना हॉल तिकीट मिळाले नसल्याचा प्रकार नुकताच विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये घडला. ...
दारूच्या नशेत बारमध्ये राडा करणा:या गुंडांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच मारहाण झाल्याची धक्कादायक घटना काल रात्री मुलुंडमध्ये घडली. ...
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे आघाडी सरकार पायउतार झाले तरीही त्यांच्या कार्यालयातील प्रसिद्धी विभागाला त्याची कल्पना नसावी. ...
केईएम रुग्णालयात गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामांमुळे रुग्णालयातील काही ठिकाणच्या पाइपलाइन फुटलेल्या आहेत. ...
कुर्ला पूर्वेकडील साबळे नगर परिसरात विमानतळाला इंधन (एअर टर्बाईन फ्युअल) पुरवठा करणारी भारत पेट्रोलियमची पाइपलाइन दुपारी 2च्या सुमारास फुटली. ...
ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूचे 213 रुग्ण आढळून आल्यानंतर महापालिका डेंग्यूच्या डासांची पैदास होणारी ठिकाणो शोधून काढण्यात व्यग्र आहे. ...