लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
तलोजा जेल शेजारील तलावात एक जण बुडाला - Marathi News | One person drowned in a pond adjacent to Taloja Jail | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तलोजा जेल शेजारील तलावात एक जण बुडाला

मागील आठवड्यात कोळवाडी येथे एक मुलगा बुडल्याची घटना ताजी असतानाच तलोजा जेल शेजारील तलावामध्ये एक तरुण बुडल्याची घटना 8 जुलै रोजी घडली आहे. ...

बेलापूर मतदार संघात विकास कामांसाठी बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत 4.50 कोटी - Marathi News | 4.50 crore under Babasaheb Ambedkar Social Development Scheme for development works in Belapur Constituency | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बेलापूर मतदार संघात विकास कामांसाठी बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत 4.50 कोटी

महाराष्ट्र शासनाने बेलापूर मतदार संघाकरिता रु. 4.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. या करिता म्हात्रे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.  ...

Navi Mumbai: कोपरखैरणे येथील युवतीने वैमानिक परीक्षेच्या खडतर अभ्यासक्रमात यश मिळविले - Marathi News | Navi Mumbai: A young woman from Koparkhairane cleared the tough syllabus of the pilot test | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोपरखैरणे येथील युवतीने वैमानिक परीक्षेच्या खडतर अभ्यासक्रमात यश मिळविले

Navi Mumbai: जागृती रोहिदास पाटील या कोपरखेरणे येथील युवतीने मध्यप्रदेशात वैमानिक प्रशिक्षण घेतले आहे . या प्रशिक्षण यशस्वी रित्या झाल्यावर या युवतीचे कोपरखैरणे येथे आगमन झाले आहे. ...

महामुंबईकरांनी मारला आंब्यावर ताव; मे महिन्यात सर्वाधिक ४४ हजार टन आवक - Marathi News | Mango fever struck by Mahamumbai; The highest inflow was 44 thousand tons in the month of May | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महामुंबईकरांनी मारला आंब्यावर ताव; मे महिन्यात सर्वाधिक ४४ हजार टन आवक

सद्य:स्थितीमध्ये उत्तरप्रदेशमधील लंगडा, दशेरी व चौसाची आवक सुरू असून ऑगस्टपर्यंत आंबा ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.  ...

बुलेट ट्रेनला हव्यात ११ हजार कोटींच्या १० डब्यांच्या २४ गाड्या - Marathi News | bullet train needs 24 trains of 10 coaches worth 11 thousand crores | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बुलेट ट्रेनला हव्यात ११ हजार कोटींच्या १० डब्यांच्या २४ गाड्या

जपानी कंपन्यांची असणार मक्तेदारी : महाराष्ट्रातील कामे जोमाने सुरू ...

भाजी बाजारात मिरचीचा ठसका; सर्वाधिक १६५ टन आवक, भावही तेजीत - Marathi News | Green Chilli in the vegetable market; Highest 165 ton inflow, prices also booming | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाजी बाजारात मिरचीचा ठसका; सर्वाधिक १६५ टन आवक, भावही तेजीत

मागणी व पुरवठा यामध्ये तफावत असल्यामुळे सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत. ...

सहा महिन्यांनंतर वधारला कांद्याचा भाव; शेतकऱ्यांना अल्पसा दिलासा - Marathi News | Onion price increased after six months | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सहा महिन्यांनंतर वधारला कांद्याचा भाव; शेतकऱ्यांना अल्पसा दिलासा

मुंबई बाजार समितीमध्ये किलोला १८ रुपयांनी विक्री ...

निवडणुकांमध्ये पारदर्शकता यावी म्हणून निवडणूक ओळखपत्र आधार कार्डला जोडा - मंदा म्हात्रे - Marathi News | Add election ID card to Aadhaar card for transparency in elections - Manda Mhatre | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :निवडणुकांमध्ये पारदर्शकता यावी म्हणून निवडणूक ओळखपत्र आधार कार्डला जोडा - मंदा म्हात्रे

डुप्लीकेट मतदारांना आळा घालण्यासाठी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी निवडणूक ओळखपत्र हे आधार कार्डशी जोडावे म्हणून ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांना पत्राद्वारे कळविले आहे.   ...

आक्सा बीच समुद्री भिंतीविरुद्धची याचिका एनजीटीने स्वीकारली; मेरिटाईम बोर्ड, सीआरझेडसह परिवेश समितीला नोटीस - Marathi News | NGT accepts petition against Axa Beach sea wall; Notice to Environment Committee including Maritime Board, CRZ | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आक्सा बीच समुद्री भिंतीविरुद्धची याचिका एनजीटीने स्वीकारली

ही भिंत महाराष्ट्र किनारपट्टी प्रभाग व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (एमसीझेडएमए) मंजुरीचेदेखील उल्लंघन करत आहे. ...