Navi Mumbai (Marathi News) कामोठे येथील ज्वेलर्सवर दरोडय़ाप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. गुन्हेगारांनी कोणताही पुरावा मागे सोडलेला नसताना पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्यांना पकडले आहे. ...
घराच्या हरवलेल्या चाव्यांच्या आधारावर पोलिसांना नेरूळमधील घरफोडीची अवघ्या 12 तासांत उकल केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली ...
सिडकोच्या खारघर येथील ‘स्वप्नपूर्ती’ गृहप्रकल्पातील घरांची सोडत प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
महाराष्ट्राला टोलमुक्त करा ही मागणी घेऊन मनसेने सोमवारी खारघर टोलनाक्यावर घंटानाद आंदोलन छेडले.भाजपाने सत्तेत येण्यापूर्वी महाराष्ट्र टोलमुक्त केला जाईल, ...
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एनएमएमटी प्रशासनाने वर्षभरापूर्वी आपल्या ताफ्यातील 180 बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. ...
‘किस ऑफ लव्ह’चं वादळ दक्षिणोतून राजधानीत धडकलंय. काहीच दिवसांत कोलकातामध्येही मास किसिंग होणारंय. ...
नोव्हेंबर महिन्याचा कोकणातील हा काळ म्हणजे जत्रोत्सव. बदलत्या जीवनशैलीमुळे चाकरमान्यांना हा आनंद लुटण्यासाठी गावी जाता येत नाही. ...
मुलुंड पश्चिमेकडे पाणीपुरवठा करणारी 6क्क् मिलीमीटर व्यासाची पाइपलाइन फुटल्याने मुलुंडकरांवर पाणीकपातीचे संकट ओढावल्याची घटना सोमवारी घडली. ...
शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी कोटय़वधींचा निधी खर्च करणारी मुंबई महापालिका गोवंडीकडे मात्र गेल्या 2क् वर्षापासून दुर्लक्ष करीत आहे. ...
वैज्ञानिक आणि भौतिकशास्त्र, खगोलभौतिकी यामध्ये संशोधन करणारे शास्त्रज्ञ वर्षानुवर्षे विश्वाच्या अस्तित्वाविषयीची कोडी उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत, ...