Navi Mumbai (Marathi News) म्हसळा तालुक्यातील कोंझरी गावातील कुणबी मंडळांच्या गावपंचांनी ग्रामस्थांवर दबाव आणून तेथील शिगवण कुटुंबियांना वाळीत टाकले आहे. ...
ठाणोकरांची रस्त्यांवरच्या खड्डय़ांपासून कायमची सुटका व्हावी, म्हणून ठाणो महापालिकेने गेल्या वर्षी एक जम्बो प्लॅन तयार केला होता. ...
राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये नियुक्त केलेल्या डाटा ऑपरेटरला दरमहा 8 हजार रुपये वेतन देण्याचा शासन निर्णय आहे. ...
अश्लील वर्तन केल्याचा आरोप असलेल्या लोणावळा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप येडे याला वरिष्ठ अधिका:यांनी आज निलंबित केल्याची माहिती मिळाली. ...
घराच्या दुरु स्तीकरिता उसने पैसे घेण्यासाठी गेलेल्या एका 29 वर्षीय तरु णीवर सावकाराने बलात्कार केल्याची घटना शनिवारी दिंडोशी येथे घडली आहे. ...
झी 24 तास या वृत्तवाहिनीमध्ये कार्यरत असलेले पत्रकार स्वानंद कुलकर्णी यांचे सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ...
विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीदरम्यान सोमवारी प्रादेशिक अस्मिता, धार्मिक श्रद्धा आणि भाषिक प्रेमाचेही दर्शन घडले. ...
विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना आणि भाजपात शाळेमध्ये उर्दू भाषा शिकविण्यावरून चकमक झडली. ...
काँग्रेसच्या विधानसभेतील गटनेतेपदी माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तर उपनेतेपदी माजी राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज केली. ...
भाजपाचे राज्यातील पहिलेवहिले पण अल्पमतातील सरकार 12 तारखेला बहुमत सिद्ध करेल, अशी तजवीज झाली असल्याने त्यांना शिवसेनेच्या पाठिंब्याची गरज नाही, ...