लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

‘कोरे’चे नॉन मान्सून वेळापत्रक आजपासून - Marathi News | Today's Non-Monsoon Schedule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘कोरे’चे नॉन मान्सून वेळापत्रक आजपासून

कोकण रेल्वेवर धावणा:या मेल-एक्सप्रेस गाडय़ांचे नॉन मान्सून वेळापत्रक 1 नोव्हेंबरपासून लागू होत आहे. हे वेळापत्रकात 2014 च्या रेल्वे अर्थसंकल्पातील चार नव्या ट्रेनचाही समावेश केला आहे. ...

लोटला जनसागर ! - Marathi News | Lotus masses! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोटला जनसागर !

वानखेडे मैदानावर शुक्रवारी लोटलेल्या गर्दीला कुठल्या निकालाची उत्सुकता नव्हती, तर हे सारे जण विजयोत्सव साजरा करण्यासाठी आले होते. ...

कल्याणमध्ये लॉजिंगच्या नावाखाली कुंटणखाना - Marathi News | In the name of lodging in Kalyan, the lacquer | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कल्याणमध्ये लॉजिंगच्या नावाखाली कुंटणखाना

लॉजिंग आणि बोर्डीगच्या नावाखाली कुंटणखाना चालविणा:या कल्याण येथील लॉजच्या व्यवस्थापकासह पाच जणांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या कल्याण पथकाने अटक केली आहे. ...

सरनाईकांवर खंडणीचा गुन्हा - Marathi News | Ransom crime on Sarnaik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरनाईकांवर खंडणीचा गुन्हा

ओवळा माजीवडयाचे भाजपाचे पराभूत उमेदवार संजय पांडे यांनी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात 20 कोटींची खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली आहे. ...

30 वर्षे आमदारकीचा अनुभव असलेले विष्णू सवरा करणार जिल्हय़ाचे प्रतिनिधीत्व - Marathi News | Vishnu Sawara, a 30-year MLA's MLA, represents the district | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :30 वर्षे आमदारकीचा अनुभव असलेले विष्णू सवरा करणार जिल्हय़ाचे प्रतिनिधीत्व

आमदार सवरांचे कार्य व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची चुणूक त्यांच्या वागण्यातूनच दिसून येते. ...

बविआचा पाठिंबा उपप्रदेशाच्या पथ्यावर - Marathi News | Bavi's support in the sub-region | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बविआचा पाठिंबा उपप्रदेशाच्या पथ्यावर

बहुजन विकास आघाडीने फडणवीस सरकारला पाठींबा दिल्याचे पडसाद येत्या काही वर्षात पालघर जिल्हय़ात उमटण्याची शक्यता आहे. जिल्हय़ाच्या सर्वागीण विकासासाठी बविआने हा पाठींबा देऊ केला आहे. ...

पं. राम मराठे संगीत महोत्सव उद्यापासून - Marathi News | Pt Ram Marathe Music Festival tomorrow | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पं. राम मराठे संगीत महोत्सव उद्यापासून

संतूर वादक राहुल शर्मा, पं. सुरेश बापट यांच्यासह अनेक नामवंतांच्या सहभागाने यावर्षीचा संगीतभूषण पं. राम मराठे संगीत स्मृती समारोह सजणार आहे. ...

दोषी ठरलो तर अटक करा ! - Marathi News | If convicted, get arrested! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोषी ठरलो तर अटक करा !

ओवळा-माजीवडा मतदारसंघात ज्यांना मी पराभूत केले ते भाजपाचे उमेदवार आणि ठाणो महापालिकेचे नगरसेवक संजय पांडे यांना मी गेल्या सहा महिन्यात कधीही भेटलो नाही. ...

आता ऑन दी स्पॉट रक्त तपासणी - Marathi News | Now on the spot blood check | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता ऑन दी स्पॉट रक्त तपासणी

सध्या विविध ठिकाणी डेंग्यूने डोके वर काढल्याने यावर उपाय योजना करण्यासाठी आणि याचा फैलाव रोखण्यासाठी ठाणो महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध प्रकारच्या उपाय योजना करण्यात येत आहेत. ...