लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
वार्षिक उत्पन्नाच्या बारापट घरांची किंमत - Marathi News | The price of annual house rentals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वार्षिक उत्पन्नाच्या बारापट घरांची किंमत

मुंबईतील 269 चौरस फूट घराची सरासरी किंमत किमान रेडी रेकनर रेटप्रमाणो मुंबईकरांच्या वार्षिक उत्पन्नाच्या चार पटीहून कमी असावी असा नियम आहे. ...

भरदुपारी लोकलमध्ये लूटमार - Marathi News | Lootmar in the local crowd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भरदुपारी लोकलमध्ये लूटमार

मुंबईच्या लोकलमधील प्रवासात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येत असून, सोमवारी वडाळा स्थानकात घडलेल्या एका घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ...

पाठिंब्याच्या बदल्यात बविआला काय? - Marathi News | What is Bavia in return for support? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पाठिंब्याच्या बदल्यात बविआला काय?

भाजपा-सेनेत सध्या तू तू मैं मै सुरू असल्यामुळे अपक्ष आमदारांचा भाव वधारला आहे. सेनेशी फारकत झाली तर अपक्ष व अन्य आमदारांच्या मदतीने फडणवीस सरकार विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाणार आहे. ...

नऊ महिने पगारापासून वंचित - Marathi News | Nine months deprived of salary | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नऊ महिने पगारापासून वंचित

वाडा ग्रामीण रुग्णालयातील तीन सुरक्षारक्षकांना नऊ महिन्यांपासून पगार मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. ...

फी घेऊनही प्रशिक्षण मात्र अर्धवट - Marathi News | Training on fees is only halfway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फी घेऊनही प्रशिक्षण मात्र अर्धवट

कोर्सची फी आणि नुकसानभरपाई मिळून विद्याथ्र्याला 19 हजार 915 परत करण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिले आहेत. ...

महिला स्वतंत्र तिकीट खिडक्या कधी? - Marathi News | When did women open ticket windows? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिला स्वतंत्र तिकीट खिडक्या कधी?

गतवर्षी मध्य रेल्वेने सीएसटी स्थानकात महिलांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकीचा 13 नोव्हेंबर रोजी शुभारंभ केला होता. त्या निर्णयाचे महिला प्रवाशांकडून स्वागत करण्यात आले. ...

पालघरसह बोईसर, मनोर 100टक्के बंद - Marathi News | Boisers with Palghar, 100 percent off man | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालघरसह बोईसर, मनोर 100टक्के बंद

मंगळवारी संपूर्ण पालघर जिल्हा बंदची हाक देत सर्वपक्षीय बहुजन समाज अन्याय अत्याचार संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. ...

नोंदणीकडे फेरीवाल्यांची पाठ - Marathi News | Readings of hawkers on registration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोंदणीकडे फेरीवाल्यांची पाठ

फेरीवाल्यांच्या नोंदणीसाठी जून महिन्यापासून प्रभाग समितीनिहाय मोहीम पालिकेने हाती घेतली होती. ...

कुंचल्यातून साकारले लोकजीवन - Marathi News | People living from Panchalya | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कुंचल्यातून साकारले लोकजीवन

दासगावसारख्या गावातून शिक्षण घेत आपल्या कौशल्याच्या आधारे दीपेश उकीर्डे या तरुणाने पारंगत होत समाज जीवनाचे चित्रण कुंचल्यातून साकारले आहे. ...