लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
रॉकबँड्सचा देशी तडका! - Marathi News | Rockbunds country's tadka! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रॉकबँड्सचा देशी तडका!

रॉक म्युङिाक आणि तरुणाईचे नाते काही वेगळेच असते. देश-विदेशात रॉक बँड्सचे परफॉर्मन्स एन्जॉय करण्याची मोठी क्रेझ पाहायला मिळते. ...

जर्मन संशोधन मंत्र्यांच्या हस्ते भारतीय शास्त्रज्ञाचा गौरव! - Marathi News | The dignity of Indian scientist at the hands of German Research Ministers! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जर्मन संशोधन मंत्र्यांच्या हस्ते भारतीय शास्त्रज्ञाचा गौरव!

भारतीय शास्त्रज्ञ फेमीना पंडारा यांना जर्मन केंद्रीय शिक्षण व संशोधन मंत्री योहाना वांका यांच्या हस्ते बर्लिन येथे ‘हरित कौशल्य पुरस्कार 2क्14’ने गौरविण्यात आले. ...

मनाने तरुण असणा:यांसाठी पुल महोत्सव - Marathi News | Bride Festival | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनाने तरुण असणा:यांसाठी पुल महोत्सव

पूर्णविरामाने गोष्ट संपत असेलही, पण पूर्णविराम काढल्याने त्या गोष्टीचा अखंड प्रवास सुरू होतो. पुल आणि युवा यांना जोडण्यासाठी पुल महोत्सव नावाचा सेतू बांधण्याचा प्रयत्न केला आहे. ...

विद्यापीठात भरणार प्राण्यांची शाळा! - Marathi News | Animal schooling school! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठात भरणार प्राण्यांची शाळा!

प्राणी आणि माणसाचे नाते दृढ करण्यासाठी विद्यानगरीत आता प्राण्यांची शाळा भरणार आहे. ...

लोकसहभागातून डेंग्यूमुक्त अभियान - Marathi News | Dengue-free campaign from public participation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसहभागातून डेंग्यूमुक्त अभियान

सध्या मुंबईत डेंग्यूने थैमान घातले आहे. लोकसहभागातून पश्चिम उपनगरांत शिवसेनेच्या नगरसेविका आणि आरोग्य समिती सदस्या प्रमिला शिंदे यांनी डेंग्यूमुक्त जनजागृती अभियान सुरू केले आहे. ...

आंतरराष्ट्रीय सर्कस प्रथमच मुंबईत - Marathi News | International Circus for the first time in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आंतरराष्ट्रीय सर्कस प्रथमच मुंबईत

दिवाळीच्या सुटीत मुंबईकरांना सर्कसचे वेध लागतात. सर्कस म्हणजे लहान मुलांना एक पर्वणीच असते. लहान मुलांसह सर्वच वयोगटांतील व्यक्ती सर्कसचा मनमुराद आनंद लुटतात. ...

स्वस्त घरांच्या आमिषातून पनवेलमध्ये लूट - Marathi News | Robbery of cheap houses looted in Panvel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वस्त घरांच्या आमिषातून पनवेलमध्ये लूट

स्वस्त दरात घरे देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणा:या बोगस बिल्डरांचा पनवेल परिसरात धंदा तेजीत आहे. ...

21 किलो गांजासह दोघांना अटक - Marathi News | 21 kg ganja and two arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :21 किलो गांजासह दोघांना अटक

गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन आरोपींना अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. आरोपींकडून पोलिसांनी 21 किलो गांजा हस्तगत केला. ...

लाच मागितल्याप्रकरणी दोन पोलिसांवर गुन्हा - Marathi News | Two policemen guilty of bribe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाच मागितल्याप्रकरणी दोन पोलिसांवर गुन्हा

भंगारचोराकडे लाच मागणा:या दोघा पोलिसांवर तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भंगारचोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली. ...