झोपडपट्टीमुक्त ठाणो शहर, खाडी किना:याचा विकास, पाण्याचे रिमॉडलिंग, सीव्हेरज असे महत्वाचे प्रकल्प ठाणो महापालिकेने (ठामपा) गेल्या काही वर्षापूर्वी हाती घेतले आहेत. ...
शिवसेनेला सत्तेत वाटा द्यावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनापासून वाटत आहे; मात्र शिवसेनेला बाजूला ठेवण्याची चालून आलेली संधी दिल्लीतील नेत्यांना गमवायची नाही. ...
तहाचा बहाणा करून कपट करून आलेल्या अफझलखानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी कोथळा बाहेर काढला, तो 28 नोव्हेंबरचा दिवस राज्यात ‘वीर दिन’ म्हणून साजरा करण्यास सरकारने मान्यता दिली ...
राज्यातील महामार्गावर मोठय़ा प्रमाणात अपघात होत असतानाच त्याची माहिती वर्तमानपत्रद्वारे देऊन जनजागृतीचे काम करणा:या पत्रकारांना आता माहिती न देण्याचा पवित्र महामार्ग पोलिसांनी घेतला आहे. ...