डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
Navi Mumbai (Marathi News) कॅडबरी ते शास्त्रीनगर मार्गावर 8क्क् मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्याचा 13क् कोटींचा प्रस्ताव तिजोरीत पैसा नसल्याच्या कारणास्तव ठाणो महापालिकेने बासनात गुंडाळला आहे. ...
कात्रपच्या साई मंदिरातून निघणा:या पायी पालखीत दोन हजारांहून अधिक भाविक सहभागी झाले आहेत. ...
शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेतेपदी विराजमान झाल्याने या सरकारच्या काळातील पहिला लाल दिवा ठाण्याला बुधवारी प्राप्त झाला. ...
चौकजवळील आदिवासी वाडीतील एका महिलेने ग्रामीण रुग्णालयात तिळय़ांना जन्म दिला आहे. ...
मुंबई-गोवा महामार्गावर तवेरा आणि फोर्ड जीपची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर चौघे जखमी झाले. ...
रायगड जिल्हय़ातील अंगणवाडी महिला कर्मचा:यांच्या मागण्या मान्य करीत, ज्या सेविकांचा अपमान झाला आहे, त्यांची माफी अखेर जिल्हा प्रशासनाने मागितली. ...
डेंग्यूच्या आजाराने मुंबईत थैमान घातले असताना ही प्रसिद्धिमाध्यमांनी हवा देऊन पसरवलेली साथ असून, डेंग्यू हा साधा आजार मीडियाने भयंकर करून ठेवला, ...
केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या मुद्दय़ावर बँकांनी उद्या (बुधवारी) एक दिवसाच्या देशव्यापी संपाचे हत्यार उगारले आहे. ...
खासगी स्कूलबसच्या धडकेत एका 12वर्षीय चिमुरडय़ाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी विक्रोळीत घडली. ़पोलिसांनी बसचालकावर गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली. ...
बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील तब्बल 25 टक्के बसगाडय़ा गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी पडून असल्याची धक्कादायक बाब बेस्ट समितीच्या बैठकीत आज उघडकीस आली़ ...