डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
Navi Mumbai (Marathi News) जुन्या मित्रने ठेंगा दाखविल्यानंतर अचानक स्वाभिमानाचा साक्षात्कार झालेल्या शिवसेनेने विधानसभेत विरोधकांचे नेतृत्व स्वीकारल़े ...
साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (असिस्टन्ट आरटीओ) राजेंद्र नेरकर यांच्या निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) तब्बल 84 लाखांची रोकड सापडली. ...
प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून एनएमएमटीच्या बसेसमधील सीसीटीव्हीची यंत्रणा पूर्ववत करा, असे निर्देश आमदार संदीप नाईक यांनी एनएमएमटी प्रशासनाला दिले आहेत. ...
खब:यांची पक्की माहिती आणि त्यानुसार लावलेले सापळे यातून नवी मुंबई पोलिसांनी 9 जबरी दरोडय़ाचे प्रयत्न उधळून लावले. ...
विविध स्तरावर सिडकोच्या विरोधात न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी सिडकोने आपल्या विधी विभागात लिगल ट्रॅकिंग सिस्टीम या सॉफ्टवेअरचा अवलंब केला आहे. ...
आरोग्यासाठी घातक मात्र नशेसाठी वापरण्यात येणारा क्रिस्टल मेथ हा अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी सहा विद्याथ्र्याना अटक करण्यात आली आहे. ...
येत्या बुधवारी प्रकाशन : जयसिंगराव पवार यांच्या ग्रंथाचा सुधीर पेडणेकर यांच्याकडून अनुवाद ...
ऐतिहासिक निर्मळ यात्र 18 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या यात्रेला मुंबई ठाण्यासहीत शेजारच्या गुजरात राज्यातुनही भाविक येत असतात. ...
अलंकार कलाकुसरीने घडविण्यासाठी मुख्य साधन असलेला डाय (साचा) बनविण्याचा डायमेकींग व्यवसाय सकाळ, संध्याकाळच्या भारनियमनामुळे संकटात सापडला आहे. ...
रेल्वेच्या फॉर्मवर दिलेला पत्ता रेल्वेच्या सुरक्षा यंणत्रेला चुकीचा आढळून आल्यास अशा प्रवाशाचा पास रद्दबातल होऊ शकतो असे रेल्वे बोर्ड दिल्लीने नुकतेच जाहिर केले आहे. ...