राज्यातील भाजपाप्रणीत सरकारने गोंधळात विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने ‘ढकलपास’ करून घेतला आणि प्रस्ताव मतविभाजनास (आमदारांचा हेडकाउंट) घेण्याचे टाळले. ...
आमच्या सरकारला बहुमत नाही, असे काँग्रेसला वाटत असेल तर त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणावा आम्ही बहुमत सिद्ध करून दाखवू, असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. ...
मध्य रेल्वेच्या मेन लाईनचा गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने बो:या वाजत आहे. या पाश्र्वभूमीवर त्रसलेल्या प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न मध्य रेल्वेने आपल्या नविन वेळापत्रकातून केला आहे. ...
म्हसळा तालुक्यातील कोंझरी गावातील स्थानिक व मुंबईतील कुणबी मंडळांच्या गावपंचानी दंडेलशाहीच्या जोरावर ग्रामस्थांवर दबाव आणून, गावातील संदेश रामजी शिगवण कुटूंबाला वाळीत टाकले होते. ...