CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Navi Mumbai (Marathi News) विधान परिषदेवरील आमदारकीची उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी शिवसेना, भाजपा आणि काँग्रेस, राष्ट्रवादी अशा सगळ्य़ाच पक्षात घमासान सुरू झाले आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून आणि राज्य शासनाच्या सूचनेवरून राष्ट्रीय फेरीवाला धोरण अंमलात आणावयाचे आहे. ...
ठाणो जिल्ह्यातील कल्याण, शहापूर, वाडा, मुरबाड, अंबरनाथ आणि भिवंडी या प्रमुख तालुक्यांच्या पंचायत समित्यांच्या गणांचे आरक्षण गुरुवारी सोडत पद्धतीने काढण्यात आल़े ...
वाशी येथील मिनी सिशोअर येथील मीनाताई ठाकरे उद्यानातील टॉय ट्रेन उद्यापासून पुन्हा धावणार आहे. मागील काही महिन्यांपासून ही ट्रेन बंद पडली होती. ...
समाजात स्त्रियांवर होणा:या अत्याचारांच्या विरोधात विविध स्तरावरून आवाज उठविला जातो. अनकेदा ‘कँडल मार्च’च्या माध्यमातून अशा घटनांचा निषेध केला जातो. ...
कर्जत तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या 59 जागांसाठी 23 नोव्हेंबरला निवडणूक होत आहे. ...
माथेरानमध्ये ब्रिटिश काळापासून सुरू करण्यात आलेल्या हातरिक्षा आजही सुरू आहेत. तीन माणसांना रिक्षात बसवून रिक्षाचालक माथेरानच्या पॉईंट्स तसेच इतर ठिकाणांची सैर करतात. ...
अज्ञात इसमांनी 12 इन्व्हर्टर, 3 मॉनिटर व अन्य वस्तू असा सुमारे 1 लाख 25 हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला होता, ...
वीज ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण जलदगतीने व्हावे यासाठी वीज महावितरणने हेल्पलाइन सुरू केली आहे. ...
या उपोषणाबद्दल डॉ. निरज हातेकर यांना विचारले असता त्यांनी असे सांगितले की, शहरी भागातील लोक अशा गंभीर घटनांबद्दल अनभिज्ञ असतात ...