वक्तशीरपणात नेहमीच काठावर पास होणारी मध्य रेल्वे यंदा तर नापासच होण्याच्या मर्गावर आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मध्य रेल्वेने वेळेच्या बाबतीत अधिक घोळ घातले आहेत. ...
आशियातील पहिले प्लाङमा सेंटर गेली 11 वर्षे टाळे लागलेले आह़े यामुळे रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी त्यांच्या नातेवाइकांना खाजगी कंपन्यांकडे जादा पैसे मोजावे लागत आहेत़ ...
विधानसभा निवडणुकांत भारतीय जनता पार्टीने युतीचा धर्म पाळला नसून केसाने गळा कापल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तानसेन ननावरे यांनी केला आहे. ...
बोरिवली येथील सिध्दीविनायक सोसायटीत राहणा:या केतन पाथाडे या पोलीस शिपायाने सव्र्हिस रिव्हॉल्वरने गोळी झाडून आत्महत्या करण्याची घटना गुरु वारी दुपारी घडली. ...