मुंबई, कोकण, दक्षिण महाराष्ट्र, जळगावसह राज्याच्या काही भागाला शुक्रवारी बेमोसमी पावसाने झोडपले. कोल्हापूरसह सांगली, साता:याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून पिकांचे नुकसान झाले आहे. ...
फडणवीस सरकारने न्यायालयात ठोस भूमिका न घेतल्यामुळे आरक्षणावर गंडांतर आल्याचा आरोपही मराठा संघटनांनी केला आहे. पंढरपूर व जालन्यात कार्यकत्र्यानी आंदोलन केले. ...
आई-बाबांकडे हट्ट केल्यावर मुलांना सगळ्या गोष्टी आजकाल सहज मिळतात. मुलांचे लाड करताना पालक मुलांना हवे असलेले पदार्थ खायला देत असल्यामुळे मुलांचे वजन वाढत जाते. ...
‘बोल मेरे भाई, हल्लाबोल..!’ ‘आमच्या मागण्या पूर्ण करा, नाही तर खुच्र्या खाली करा..!’ अशा घोषणांनी दणाणण्यासाठी आझाद मैदान पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. ...