श्री सुभाष रुणवाल एज्युकेशन फाउंडेशनच्या सहकार्याने देशातील पहिल्या अत्याधुनिक मोबाइल कॅन्सर डिटेक्शन सेंटर असलेल्या व्हॅनचे गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. ...
विश्वासदर्शक ठरावादरम्यान संवैधानिक तरतुदींचे उल्लंघन करण्यात आल्याने राज्यातील भाजपा सरकार असंवैधानिक आहे. त्यामुळे भाजपाला मतदानाने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत, ...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकरिता आवश्यक असणा:या खाजगी जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. एकूण 1क् पैकी 8 गावांतील प्रकल्पबाधितांनी संमतीपत्र सादर केले आहे. ...
मुंबईपाठोपाठ ठाण्यातही डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत औषध फवारणी चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचा आरोप स्थायी समिती सदस्यांनी शुक्रवारच्या बैठकीत केला. ...
रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सौजन्याने महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र राज्याबाहेर जगातील सर्वात मोठी स्वच्छता मोहीम रविवार, 16 नोव्हेंबर रोजी राबविण्यात येणार आहे. ...