पालिकेच्या स्थायीसह वृक्ष प्राधिकरण आणि महिला व बालकल्याण समितीच्या निवृत्त सदस्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड शनिवारच्या महासभेत जाहीर करण्यात आली. ...
कुळगाव-बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजेश कानडे यांना दीड महिन्यापूर्वी लाचलुचपत विभागाने लाच घेताना अटक केल्याच्या दिवसापासून पालिकेत मुख्याधिकारीपद हे प्रभारी स्वरूपात देण्यात आले आहे. ...
पाण्याची बचत होण्याच्या दृष्टिकोनातून लघुपाटबंधारे विभागाने कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रचा पाणीपुरवठा आता 15 दिवसांतून एकदा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे ...
पावसाच्या मध्यम ते हलक्या सरी पडल्याने कापणी न झालेल्या भातासह काजू, आंब्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून गुरांचा चारा भिजल्याने शेतक:यांसमोर मोठे संकट उभे राहिले आह़े ...
सरकारी मूकबधिर विद्यालयाचे स्ट्रक्चरल व सेफ्टी ऑडिट करण्यासाठी आगाऊ रक्कम भरून सुध्दा सार्वजनिक बांधकाम विभागाला गेल्या दीड वर्षात मुहूर्त सापडलेला नाही. ...
आधीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने मराठा समाजाला सरकारी नोक:या व शिक्षणाच्या प्रवेशांत दिलेल्या 16 टक्के आरक्षणास मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी अंतरिम स्थगिती दिली. ...