मुंबई महापालिकेने मराठीतून कामकाजाची घोषणा केली खरी़ मात्र मराठी भाषेवरील त्यांचे प्रेम बेगडी असल्याचे दिसून येत आह़े आजही अनेक विभागांमधील कामकाज, पत्रव्यवहार इंग्रजी भाषेतूनच सुरू आहेत़ ...
कामगारांना येण्याजाण्यासाठी कारखानेदारांकडून घरपोच वाहन सुविधा असल्याने डहाणू तसेच तलासरी तालुक्यातील कुशल अकुशल पुरूष, महिला, रोजगार प्राप्तीसाठी गुजरात राज्यात जात आहेत. ...