ग्रामीण रुग्णालयात एक हजारांहून अधिक बाह्यरुग्ण रोज उपचारासाठी दाखल होत असताना केवळ एकाच वैद्यकीय अधिका-यांवर भार असल्याने त्यांच्यावर आजारी पडण्याची वेळ आली आहे. ...
वाहतुकीचे नियम वारंवार मोडणा-या वाहनचालकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेने ट्रॅफिक ई-चलन दंडात्मक कारवाई शुक्रवारपासून ठाण्यात सुरू केली ...
स्वच्छता विचारांचीच स्फूर्ती किरणे पसरवली आणि राज्यातील ७७ विविध शहरांत राज्य सरकारच्या सहकार्याला तब्बल दीड लाखापेक्षा अधिक श्रीसदस्यांची सामूहिक आणि सक्रिय साथ लाभली. ...
येथील गोकुळेश्र्वर परिसरात दोन एसटी बसच्या अपघातात तीन गंभीर तर १३ जण किरकोळ जखमी झाले. जखमींवर अलिबागच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...
पार्टी ड्रग्ज बनविण्यासाठी उपयुक्त ठरणारा अॅफेड्रीन हा अमलीपदार्थ कुरिअरच्या माध्यमातून दक्षिण आफ्रिकेत धाडू पाहणा:या एका नायजेरियन तरुणाला गुन्हे शाखेच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. ...
अंधेरी पूव्रेकडील नगरदास रोडवर पोलो कारच्या धडकेत पाच तरुण जखमी झाले. संध्याकाळी 4च्या सुमारास हा अपघात घडला. तिघांना उडविण्याआधी या कारने तीनचाकी टेम्पो व मारुती कारलाही धडक दिली. ...