दिघा येथे जानेवारी महिन्यात झालेल्या घरफोडी प्रकरणी पोलीसांनी एकाला अटक केली आहे. हा ठक दुसरा तिसरा कोणी नसून घरमालकाचाच नातेवाईक असल्याचे यातून उघड झाले आहे. ...
खोट्या तक्रारीवरुन झालेल्या कारवाईविरोधात धान्य उचलण्यास नकार देणा-या पनवेल आणि परिसरातील शेकोडो रास्त भाव दुकान मालकांनी अखेर धान्य उचलण्यास सुरूवात केली ...
कीटकनाशक फवारणीच्या कामाकरिता पालिकेचे २४९ पैकी १२५ कर्मचारीच कार्यरत असल्याने या मोहिमेचा फज्जा उडाल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक फरीद कुरेशी यांनी केला आहे. ...
घनकचऱ्याची विल्हेवाट लावणा-या सोसायट्यांना महापालिकेच्या मालमत्ता करातून १ टक्का सूट देण्यात येईल. गृहनिर्माण संस्थांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. ...
भिवंडी तालुक्यातील गोदाम परिसरात अवैधरीत्या रासायनिक द्रव्य व पदार्थांचा साठा केला जात असून या अनधिकृत व्यवसायाकडे नारपोली पोलीस स्टेशनचे पोलीस दुर्लक्ष करीत आहेत. ...