दप्तरात सर्व पुस्तके भरलीस का?... आई मराठीचे पुस्तक मिळेना... गृहपाठाची वही दप्तरात भरलीच नाही... शाळेला काही मिनिटांचा वेळ शिल्लक असताना पालक आणि मुलांची अशीच घाई होते. ...
यासंदर्भात तक्रारी करणाऱ्यांना नोकरीतून काढून टाकण्याच्या धमक्या दिल्या जात असल्यामुळे व अन्य मागण्यांसंदर्भात सोमवारी शेकडो संगणक परिचालकांनी कामबंद आंदोलन छेडत पालघर पंचायत समितीला घेराव घातला. ...
डहाणू तालुक्यातील आदिवासी भागातील विद्यार्थ्याने खडू व पेन्सिलीतून कला साकारली आहे. त्याने आपला कलेचा छंद जोपासण्यासाठी त्याने खडू व पेन्सीलचा वापर केला आहे. ...
काही दिवसांपूर्वी सीएनजी तसेच् रिक्षा देखभालीचे दर वाढले. या खर्चात झालेल्या वाढीमुळे ही दरवाढ करण्यात येणार असून, ती टप्प्या प्रमाणे प्रती प्रवासी २ ते ५ रु. इतकी असणार आहे. ...
पालिकेच्या अग्निशमन दलातील जवानांच्या अपघाती विमा पॉलिसीची मुदत मे २०१४ मध्ये संपल्यानंतर सहा महिन्यांपासून त्यांचे सुरक्षा कवच कर्मचा-यांना पुन्हा मिळालेले नाही ...