डहाणू नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी सकाळी डहाणूच्या कम्युनिटी हॉल येथे शहरातील अडी, अडचणी समस्या तसेच होणाऱ्या विकासकामां बाबतीत चर्चा होऊन खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ...
मी आर.बी.आय बँकेच्या एटीएम विभागातून अमित मिश्रा बोलतोय... तुमचा एटीएम नंबर तसेच खाते नंबर दुस-या खातेदाराच्या नंबरला गेले असून कृपया तुमची माहिती सांगा ...
विमानतळ प्रभावित क्षेत्राच्या (नयना) विकासासाठी ‘सिडको’ने तयार केलेल्या पायलट प्रोजेक्टवर आलेल्या हरकती व सूचनांवर २७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान सुनावणी घेण्यात येणार आहे. ...