मलेरियासह साथीच्या आजारांनी हैराण झालेले असतानाच घोडबंदर रोड, डोंबिवली, मुलुंड आणि भांडुप आजूबाजूच्या परिसरांतील सुमारे 35 दुर्मीळ व स्थानिक पक्ष्यांनाही सनस्ट्रोकचा फटका बसला आहे. ...
भातकापणी पूर्ण झाल्यावर नोव्हेंबरच्या मध्यापासूनच वणवे लागण्याच्या घटनांत वाढ होत असते. यात वन्य पशू-पक्ष्यांसोबतच रानातील औषधी वनस्पतीही खाक होत आहेत. ...