लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
सिडकोच्या आम्र मार्गची साडेसाती संपता संपेना; खारफुटी कत्तलीचा प्रस्ताव पुन्हा सीआरझेडकडे! - Marathi News | CIDCO's Amr Marg is not over; Mangrove slaughter proposal again to CRZ! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या आम्र मार्गची साडेसाती संपता संपेना; खारफुटी कत्तलीचा प्रस्ताव पुन्हा सीआरझेडकडे!

या रस्त्यास २०१७ मध्ये सीआरझेडने काही सुधारणा आणि खारफुटी कत्तलीसाठी उच्च न्यायालयाची परवानगी घेण्यास सांगून तत्त्वत: मंजुरी दिली होती. यासाठी सिडको न्यायालयात गेली होती. ...

महिलांच्या डब्यात शिरलेल्या मद्यपीची पोलिसाला मारहाण, पनवेल-ठाणे लोकलमधील प्रकार - Marathi News | A drunkard who entered the women's compartment assaulted a policeman, a case in Panvel-Thane local | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महिलांच्या डब्यात शिरलेल्या मद्यपीची पोलिसाला मारहाण, पनवेल-ठाणे लोकलमधील प्रकार

...यानंतर लोकल कोपरखैरणे स्थानकात आल्यावर बाजूच्या डब्यातील प्रवाशांनी येऊन त्या मद्यपीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही त्याने ऐकले नाही. अखेर लोकल ठाणे रेल्वेस्थानकात आल्यावर तेथील पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. ...

स्वातंत्र्य सैनिकांचा नामफलक गायब; देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या शूर वीरांच्या नावाचा विसर! - Marathi News | nameplate of freedom fighters missing forget the name of the brave heroes who gave freedom to the country | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :स्वातंत्र्य सैनिकांचा नामफलक गायब; देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या शूर वीरांच्या नावाचा विसर!

चबुतरे किंवा नामफलक उभारण्यात महापालिकेला विसर पडला आहे.  ...

नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील नामकरणाचा ठराव कागदावरच? - Marathi News | navi mumbai airport di ba patil naming resolution only on paper | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील नामकरणाचा ठराव कागदावरच?

एकनाथ शिंदे सरकारने प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप ...

विभागीय आयुक्तांच्या हस्ते कोकण भवन येथे ध्वजारोहण - Marathi News | Flag Hoisting at Konkan Bhawan by Divisional Commissioner | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विभागीय आयुक्तांच्या हस्ते कोकण भवन येथे ध्वजारोहण

कोकण भवन इमारतीच्या प्रांगणात “हर घर तिरंगा” या उपक्रमांतर्गत  इमारतीच्या आवारात भव्य दिव्य असा मंच उभारून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. ...

उरणातील युईएस शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात पालकांचा एल्गार - Marathi News | Parents protest against UES school in Uran | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उरणातील युईएस शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात पालकांचा एल्गार

पालक-शिक्षक संघटनेच्या ५०० कार्यकर्त्यांची शाळेवर धडक ...

सराईत सोनसाखळी चोराला अटक, वाशी पोलिसांची कारवाई - Marathi News | chain thief arrested, Vashi police action | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सराईत सोनसाखळी चोराला अटक, वाशी पोलिसांची कारवाई

तडीपार असतानाही करत होता गुन्हे ...

रुग्णालयात गळफास घेऊन महिलेची आत्महत्या; नातेवाईकांकडून हत्येचा आरोप - Marathi News | Woman commits suicide by hanging herself in hospital; Accused of murder by relatives | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रुग्णालयात गळफास घेऊन महिलेची आत्महत्या; नातेवाईकांकडून हत्येचा आरोप

मृतदेहावर अंत्यविधीला केला नकार, जरीना यांनी शुक्रवारी दवाखान्यातून काही रक्कम चोरली होती असे डॉ. थदाणी यांनी पोलिसांना सांगितले आहे.  ...

आमदार गणेश नाईकांच्या नेतृत्वात ऐरोली क्षेत्रात निघाली 'तिरंगा बाईक रॅली' - Marathi News | Under the leadership of MLA Ganesh Naik, 'Tiranga Bike Rally' started in Airoli area. | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आमदार गणेश नाईकांच्या नेतृत्वात ऐरोली क्षेत्रात निघाली 'तिरंगा बाईक रॅली'

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त भाजपाचे आयोजन ...