डबघाईला आलेल्या ठाणे महापालिकेचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी नवे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मालमत्ताकरात छुपी तर पाणीकरात उघड वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे़ ...
रायगड जिल्हा परिषदेच्या आशा स्वयंसेविकांच्या हक्काचे पैसे परस्पर वेगळ््या कारणासाठी खर्च करणा-या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सुनिल पाटील यांनी दिले. ...
मध्य रेल्वेवर बुधवारी खोळंबा उडाला. माटुंगा स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत रात्रीच्या सुमारास बिघाड झाल्याने कामावरुन घरी परतणा-या चाकरमान्यांना मनस्तापाचा सामना करावा लागला ...