प्रयोगशाळेबरोबरच संसर्गजन्य आजारांवरील उपचारासाठी १०० खाटांचे रुग्णालय उभारण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी बुधवारी एका बैठकीत दिले. ...
पनवेल : सर्वशिक्षण अभियानाअंतर्गत सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी शासन देखील प्रयत्नशील आहे. त्याचाच भाग म्हणून शिक्षण हक्क कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकांसाठी शाळा प्रवेशात असलेल्या २५ टक्के आरक्षणाबाबतची माहिती देण्यासाठी युवा प्रेरणा सामाजि ...
नवी मुंबई : माजी मंत्री गणेश नाईक राष्ट्रवादी सोडणार असल्याची चर्चा दोन महिन्यांपासून शहरात सुरू आहे. परंतु या विषयावर नाईक व त्यांच्या परिवारातील कोणीच भाष्य केले नाही. १६ फेब्रुवारीला विष्णुदास भावे नाट्यगृहात नाईक समर्थकांचा मेळावा आयोजित केला आहे ...
नवी मुंबई : पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात रोडवर जुगार खेळला जात असून सामान्य नागरिकांची फसवणूक केली जात आहे. तक्रार करून पोलीस लक्ष देत नसल्यामुळे एका तरुणाने थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. ...
नवी मुंबई : जमिनीच्या वादातून वावंजे येथे महिलेच्या हत्येची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्यावर नवीन पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...
नामदेव मोरे, नवी मुंबई : एनएमएमटीच्या बसेस रोज जवळपास ६८ हजार किलोमीटर धावत आहेत. प्रतिकिलोमीटर उपक्रमास ७ रुपयांचा तोटा होत आहे. ४४ पैकी तब्बल ४१ बसमार्ग तोट्यात आहेत. तोटा कमी करण्यासाठी उपक्रमाने आयआयटीमार्फत सर्व बसमार्गांचे सर्वेक्षण करण्याचा नि ...
नवी मुंबई : रुग्णवाहिकेला मार्ग देण्यासंदर्भात एपीएमसी येथे वाहनचालकांना मार्गदर्शन करण्यात आले. वाहतूक पोलीस आणि राधी फाऊंडेशनच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...