लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
एलिफंटा बेटांसाठी हेलिकॉप्टर सेवा - Marathi News | Helicopter service for Elephanta Islands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एलिफंटा बेटांसाठी हेलिकॉप्टर सेवा

जागतिक हेरिटेजचा दर्जा लाभलेल्या एलिफंटा बेटावर देशी-विदेशी पर्यटकांसाठी हेलिकॉप्टरने सेवा पुरविण्याची तयारी गिरीसन एअरवेजने सुरू केली आहे. ...

शौर्यपदक विजेत्याची शेतजमिनीसाठी फरफट - Marathi News | The glory of the gallantry award winner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शौर्यपदक विजेत्याची शेतजमिनीसाठी फरफट

राज्य सरकारकडून दाद न मिळाल्याने त्यांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. ...

खून करणारे १० दिवसांत अटकेत - Marathi News | The murderer detained in 10 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खून करणारे १० दिवसांत अटकेत

नोकरीचे आमिष दाखवून पैसे घेऊन नोकरी न लावल्याचा राग मनात धरून विलास सावंत याचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर, त्याला बेदम मारहाण करण्यात आली. ...

सुलभ कायदे करण्याची गरज - Marathi News | There is a need to make easy laws | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुलभ कायदे करण्याची गरज

आजच्या परिस्थितीत कालबाह्ण झालेले १७०० कायदे आमच्या सरकारने रद्द केले आहेत. खरे तर पाच वर्षांत दररोज एक या प्रमाणे कायदे रद्द करण्याचे उद्दिष्ट ठरविले होते. ...

६ ग्रामपंचायती तंटामुक्त - Marathi News | 6 Gram Panchayat Tantak | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :६ ग्रामपंचायती तंटामुक्त

रोहा तालुक्यातील तंटामुक्त ठरलेल्या ६ ग्रामपंचायतींना रोहा पोलीस ठाण्यामध्ये तंटामुक्त पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ...

भाजपा स्वबळावर निवडणूक लढणार - Marathi News | BJP will contest the election on its own | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा स्वबळावर निवडणूक लढणार

येणारी महापालिका निवडणूक भाजपा स्वबळावर लढणार असल्याचे मत पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केले आहे. ...

सेनेत नाराजीनाट्य कायम - Marathi News | Seneet continues to remain hostile | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेनेत नाराजीनाट्य कायम

महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या असताना शिवसेनेतील मतभेद दिवसेंदिवस वाढू लागले आहेत ...

गणेश नाईक अखेर मौन सोडणार - Marathi News | Ganesh Naik will finally leave his silence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेश नाईक अखेर मौन सोडणार

माजी मंत्री गणेश नाईक राष्ट्रवादी सोडणार असल्याची चर्चा दोन महिन्यांपासून शहरात सुरू आहे. परंतु या विषयावर नाईक व त्यांच्या परिवारातील कोणीच भाष्य केले नाही. ...

आयआयटीमार्फत सर्वेक्षण - Marathi News | Survey by IIT | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयआयटीमार्फत सर्वेक्षण

एनएमएमटीच्या बसेस रोज जवळपास ६८ हजार किलोमीटर धावत आहेत. प्रतिकिलोमीटर उपक्रमास ७ रुपयांचा तोटा होत आहे. ४४ पैकी तब्बल ४१ बसमार्ग तोट्यात आहेत. ...