नामदेव मोरे, नवी मुंबई : महापालिका निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच पन्नास टक्के महिला आरक्षण लागू होणार आहे. १११ पैकी ५६ प्रभाग महिलांसाठी आरक्षित आहेत. सत्ता स्वत:च्या घरात राहावी यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी प्रयत्नशील असून, स्वत:ची पत ...
पनवेल : देशात सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात येणारी महाशिवरात्र मंगळवारी पनवेल, खारघर, नवीन पनवेल, खांदा कॉलनीमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भाविकांनी पहाटेपासून शिव शंभोच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. ...
नवी मंुबई: सिडकोने विविध विभागात बांधलेल्या गृहप्रकल्पात शिल्लक राहिलेल्या घरांसाठी मार्चनंतर सोडत काढण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. खारघर येथील वास्तुविहार, सेलिब्रेशन आणि उलवे येथील उन्नती प्रकल्पात जवळपास २७२ सदनिका शिल्लक आहेत. विविध संवर्गातील ...
नवी मुंबई : उच्च न्यायालयाने अनधिकृत होर्डिंगवर कडक कारवाई करण्याचे आदेश देवूनही महापालिका प्रशासन शहरातील अनधिकृत होर्डिंगना अभय देत आहे. यामुळे शहराचे विद्रूपीकरण होऊन पालिकेचा महसूल बुडत आहे. ...