रवी पुजारी टोळीने निर्माते करीम मोरानी यांच्या घराबाहेर केलेला किरकोळ गोळीबार वगळता २०१४ मध्ये अंडरवर्ल्डने आखलेला प्रत्येक कट मुंबई गुन्हे शाखेने उधळून लावला. ...
असोसिएशन आॅफ इंडियन युनिव्हर्सिटीजमार्फत आयोजित करण्यात आलेल्या ३0 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाने निर्विवाद वर्चस्व राखत महोत्सवावर विजयी पताका फडकवली आहे. ...
उद्योगधंद्यांचा मुलुंड व मालाड रेल्वेमार्गांवरही विस्तार होण्यासाठी २०१४-२०३४ विकास नियंत्रण आराखड्याच्या प्रारूपातून पाच ते आठ एफएसआयची शिफारस करण्यात आली आहे़ ...
नवी मुंबई : हर... हर... महादेव..., बम बम भोले..., ओम नम: शिवायच्या जयघोषात भक्तांनी शिवमंदिरात दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे मंदिरामध्ये आयोजन करण्यात आले होते. ...
नवी मुंबई : धारावी येथील तरुणाने वाशी खाडीपुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मच्छीमारांनी त्याला सुखरूप बाहेर काढले. परंतु बेशुध्द असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
नामदेव मोरे, नवी मुंबई : महापालिका निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच पन्नास टक्के महिला आरक्षण लागू होणार आहे. १११ पैकी ५६ प्रभाग महिलांसाठी आरक्षित आहेत. सत्ता स्वत:च्या घरात राहावी यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी प्रयत्नशील असून, स्वत:ची पत ...