लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
पश्चिम महाराष्ट्र मुख्याध्यापक संघाच्या सदस्यपदी सूरदास राऊत - Marathi News | Surdas Raut as a member of West Maharashtra Principals Association | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पश्चिम महाराष्ट्र मुख्याध्यापक संघाच्या सदस्यपदी सूरदास राऊत

शिक्षण क्षेत्रात रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शाळांवर शिक्षक पदावर कार्यरत असताना अनेक शिक्षक सहकाऱ्यांच्या समस्या निवारण करण्याचे काम केले आहे. ...

फरार गावंडच्या आवळल्या मुसक्या, मध्यवर्ती गुन्हे शाखेने केली अटक - Marathi News | Absconding Gawand has been arrested by the Central Crime Branch | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :फरार गावंडच्या आवळल्या मुसक्या, मध्यवर्ती गुन्हे शाखेने केली अटक

मागील दोन महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. ...

लाउंजमधल्या पहाटेपर्यंतच्या पार्टीत राडा, मालकावर रोखली पिस्तूल - Marathi News | Rada owner held pistol at party till dawn in lounge | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लाउंजमधल्या पहाटेपर्यंतच्या पार्टीत राडा, मालकावर रोखली पिस्तूल

एपीएमसी मधील सेव्हन स्काय लाउंज मध्ये पहाटेपर्यंत चाललेल्या पार्टीत जबर हाणामारीची घटना घडली आहे. ...

म्हातवली ग्रामपंचायत सरपंचपदी भाजप-शेकाप आघाडीच्या रीना  शिरधनकर - Marathi News | Reena Shirdhankar of BJP-Shekap alliance as Mathavali Gram Panchayat Sarpanch | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :म्हातवली ग्रामपंचायत सरपंचपदी भाजप-शेकाप आघाडीच्या रीना  शिरधनकर

म्हातवली ग्रामपंचायत सरपंचपदी शेकाप -भाजप आघाडीच्या रीना शिरधनकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.  ...

१९६० मधील सहा नाटके होणार पुनरुज्जीवित, २८ लाख ८० हजार रुपये सरकार करणार खर्च - Marathi News | Six plays from 1960 will be revived at a cost of 28 lakh 80 thousand rupees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१९६० मधील सहा नाटके होणार पुनरुज्जीवित, २८ लाख ८० हजार रुपये सरकार करणार खर्च

जुनी नाटके चित्रीकरण करून जतन करणार ...

पाच बीचवरील ‘त्या’ २५ हजारांपैकी ८ हजार मीटर भूखंडाचाच विकास करा; एनजीटीचा सिडकोस झटका - Marathi News | CIDCOs hit by NGT, relief to Municipal Corporation There was opposition from environmentalists | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पाच बीचवरील ‘त्या’ २५ हजारांपैकी ८ हजार मीटर भूखंडाचाच विकास करा; एनजीटीचा सिडकोस झटका

महापालिकेस दिलासा; पर्यावरणप्रेमींचा होता विरोध ...

शॉर्टसर्किटमुळे स्कूल व्हॅनला आग - Marathi News | School van catches fire due to short circuit in panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शॉर्टसर्किटमुळे स्कूल व्हॅनला आग

दरम्यानच्या काळात पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचा बंबसुद्धा घटना दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. ...

मोबाइल दुरुस्तीच्या आड ड्रग्ज तस्करी; एपीएमसीत कोट्यवधीचे एमडी जप्त - Marathi News | drug smuggling in navi mumbai MD seized crores in APMC | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मोबाइल दुरुस्तीच्या आड ड्रग्ज तस्करी; एपीएमसीत कोट्यवधीचे एमडी जप्त

या कारवाईदरम्यान आरोपीकडून १ कोटी १० हजार रुपयांचे एमडी जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.  ...

महाराष्ट्र राज्य लॉटरी आता ऑनलाइन देण्यासाठी चाचपणी सुरु - Marathi News | Maharashtra State Lottery is now testing to be given online | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महाराष्ट्र राज्य लॉटरी आता ऑनलाइन देण्यासाठी चाचपणी सुरु

मटका व जुगाराच्या व्यसनाला प्रतिबंध घालण्यासाठी राज्याच्या वित्त विभागाने १२ एप्रिल १९६९ रोजी महाराष्ट्र राज्य लॉटरी विभागाची स्थापना केली.  ...