लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रॉपर्टी कार्डबाबत पळस्पेवासियांना एक महिन्याचे आश्वासन; सिडकोला आली जाग - Marathi News | One more month assurance to Palaspe residents regarding property cards; After the self-immolation movement | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रॉपर्टी कार्डबाबत पळस्पेवासियांना एक महिन्याचे आश्वासन; सिडकोला आली जाग

सिडकोने पुन्हा एकदा नव्याने एका महिन्याचे आश्वासन पळस्पे ग्रामस्थांना दिले आहे.            ...

नायजेरियनला घर देणारे आठ घरमालक रडारवर; उलवेत पोलिसांनी केली होती कारवाई - Marathi News | Eight landlords on radar for housing Nigerians; Police had taken action in Ulve | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नायजेरियनला घर देणारे आठ घरमालक रडारवर; उलवेत पोलिसांनी केली होती कारवाई

ड्रग्ज विक्रीशी संबंधित असणाऱ्या विदेशी नागरिकांविरोधात नवी मुंबई पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. ...

मेट्रो कारशेडची कंत्राटे देण्यापूर्वीच खर्चात ३११ कोटींची वाढ, ठेकेदारांचे होणार चांगभलं - Marathi News | 311 crore increase in cost even before awarding the contracts of Metro Carshed | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मेट्रो कारशेडची कंत्राटे देण्यापूर्वीच खर्चात ३११ कोटींची वाढ, ठेकेदारांचे होणार चांगभलं

एमएमआरडीएने मोघरपाडा कारशेडच्या बांधकामासाठी २१ ऑक्टोबर २०२२ रोजी निविदा मागविल्या होत्या. ...

Navi Mumbai: ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक, ३२ कोटी ६६ लाखाची रोकड गोठवली - Marathi News | Navi Mumbai: Two online fraudsters arrested, 32 crore 66 lakh cash seized | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक, ३२ कोटी ६६ लाखाची रोकड गोठवली

Navi Mumbai: वेगवेगळे नफ्याचे आमिष दाखवून नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दोघांना नवी मुंबई सायबर पोलिसांनी घाटकोपर मधून अटक केली आहे. तांत्रिक तपासात ५८ बँक खाती समोर आली असून त्यामधील ३२ कोटी ६६ लाखांची रोकड पोलिसांनी गोठवली आहे. ...

बोगस डॉक्टरांविरोधात लवकरच शोध मोहीम; आरोग्य सेवा सक्षम करण्याच्या दृष्टीने पनवेल पालिकेच्या उपाययोजना   - Marathi News | Soon detection campaign against bogus doctors; Measures taken by Panvel Municipality to enable health services | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बोगस डॉक्टरांविरोधात लवकरच शोध मोहीम; आरोग्य सेवा सक्षम करण्याच्या दृष्टीने पनवेल पालिकेच्या उपाययोजना  

खाजगी डॉक्टरांची पालिकेकडे नोंदणी असल्यास पालिका क्षेत्रातील डॉक्टरांची आकडेवारी पालिकेकडे उपलब्ध होईल. ...

जागतिक एलिफंटा लेणी परिसरात पुरातत्व विभागाचे स्वच्छता अभियान  - Marathi News | Department of Archaeology's cleanliness drive in the World Elephanta Caves area | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जागतिक एलिफंटा लेणी परिसरात पुरातत्व विभागाचे स्वच्छता अभियान 

.या स्वच्छता अभियानामुळे लेणी परिसर स्वच्छ आणि सुंदर होण्यास मदत झाली असल्याची माहिती संरक्षक सहाय्यक कैलास शिंदे यांनी दिली. ...

उलवेत सीआरझेडमधील बालाजी मंदिरास केंद्राकडून कोणतीही परवानगी नाही- आरटीआयमधून माहिती उघड - Marathi News | Balaji temple in Ulvet CRZ has no permission from Centre- information revealed through RTI | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उलवेत सीआरझेडमधील बालाजी मंदिरास केंद्राकडून कोणतीही परवानगी नाही- आरटीआयमधून माहिती उघड

नॅटकनेक्ट फाउंडेशनने माहिती घेण्याच्या अधिकाराच्या (आरटीआय) कायद्याच्या अंतर्गत अशाप्रकारच्या कथित परवानगी विषयीच्या तपशीलासाठी एमओइएफसीसीकडे निवेदन दाखल केले होते. ...

किनारपट्टीवर लवकरच लुटा हाउसबोटींचा आनंद - Marathi News | Enjoy the pleasure of Loota houseboats soon on the coast | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :किनारपट्टीवर लवकरच लुटा हाउसबोटींचा आनंद

मेरीटाइम बोर्डाचा पुढाकार : बंदर विकासाबरोबरच स्थानिकांची उन्नती ...

सिडकोच्या सागरी मार्गाला केंद्राचा हिरवा कंदील - Marathi News | central govts green signal for CIDCO's maritime route | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या सागरी मार्गाला केंद्राचा हिरवा कंदील

३,७२८ खारफुटीच्या कत्तलीसह ३२.६९ हेक्टर राखीव वनजमीन होणार बाधित ...