गोवंश हत्याबंदी आहे म्हणून गोमांस अथवा इतर मांसाहार शोधण्यासाठी नागरिकांच्या किचनमध्ये डोकावू नका, असे राज्य शासनाला बजावत उच्च न्यायालयाने बुधवारी या बंदीला स्थगिती देण्यास नकार दिला. ...
मान्सूनपूर्व कामांच्या आढाव्यात मुंबईतील तब्बल ५५७ इमारती अतिधोकादायक असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे़ यामध्ये म्हाडाच्या उपकरप्राप्त, खाजगी व पालिका इमारतींचाही समावेश आहे़ ...
राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, पोलीस दलावरील ताण वाढेल, अशी भूमिका घेत मुंबई शहरातील प्रस्तावित नाईट लाईफला राज्याच्या गृह विभागाने तीव्र विरोध दर्शविला आहे़ ...
माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांविरोधातील चौकशीत काही तथ्य आढळल्यास गुन्हा नोंदवण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाची वाट बघू नका, ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेत असताना लंडनमधील ज्या घरात राहत होते ते खरेदी करण्याची प्रक्रिया येत्या मेअखेर राज्य शासनाकडून पूर्ण केली जाईल, ...
म्हाडाच्या घरांकरिता ज्यांनी केलेले अर्ज सदोष असल्याने बाद ठरवले गेले, त्यांना १५ मेपर्यंत पुन्हा अर्ज दाखल करण्याची संधी देण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी दिली. ...
विधी शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याने मुंबई विद्यापीठाच्या हद्दीत नवीन ४0 विधी महाविद्यालये सुरू करण्यासाठी संस्थांनी विद्यापीठाकडे प्रस्ताव सादर केले होते. ...