सर्वसाधारणपणे सासरा आणि सून हे नाते पिता-कन्येसारखे असते. परंतु आपल्याच सुनेच्या १७ वर्षीय अल्पवयीन बहिणीस पळवून नेऊन, आठवडाभर विविध ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. ...
जैतापूर वीज प्रकल्पामुळे भाजपा- शिवसेनेत वाद निर्माण झाला असताना आता मुंबईतील उद्योगधंदे-आस्थापने गुजरातला हलवण्यास शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे. ...
सायन रुग्णालयाच्या लहान मुलांच्या वॉर्डमध्ये रुग्णांची तपासणी झाल्यावर औषध म्हणून चॉकलेट दिले जात होते. एका लहान डॉक्टरची ओपीडी आणि मग वॉर्ड राउंडने सगळ््यांचे लक्ष वेधून घेतले. ...
दरवर्षी पावसाळ्यात रेल्वे ट्रॅक पाण्याखाली जातात आणि त्यामुळे उपनगरीय लोकल पूर्णपणे विस्कळीत होते. हे पाहता रेल्वेकडून पावसाळापूर्व कामे मोठ्या प्रमाणात केली जातात. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकार २६ मे रोजी वर्षपूर्ती साजरी करणार असतानाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र लंडनला रवाना झाले आहेत. ...
रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीची शिफारस करताना हकीम समितीने चुकीचे निकष गृहीत धरल्यामुळे प्रवाशांवर गेल्या तीन वर्षात ५० टक्के भाडेवाढीचा भुर्दंड पडला. ...