लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

परिवहन समितीत कार्यकर्त्यांची वर्णी - Marathi News | Workers' Welfare Committee in Transportation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परिवहन समितीत कार्यकर्त्यांची वर्णी

विशेष समित्या आणि स्वीकृत सदस्य पदांच्या निवडीपाठोपाठ आता मागील वर्षभर रखडलेल्या ठाणे परिवहन समिती सदस्यांच्या निवडीचाही मार्ग मोकळा झाला आहे. ...

मुंबईत डीटीएच ग्राहकांमध्ये वाढ ! - Marathi News | DTH subscribers rise in Mumbai! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत डीटीएच ग्राहकांमध्ये वाढ !

मुंबई शहरात डीटीएच ग्राहकांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असून, गेल्या दोन वर्षांत सुमारे ४० हजार ग्राहकांची वाढ झाली आहे. ...

निवडणुकीचे धूमशान सुरू - Marathi News | Elections start to smoke | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुकीचे धूमशान सुरू

दोन दिवसापूर्वी जाहीर झाला. १४ जून रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी कमी अवधी मिळत असल्यामुळे प्रशासनासह राजकीय पक्षांचीही धावपळ सुरू झाली आहे. ...

अंबरनाथ-बदलापूर नगराध्यक्षपदी बनसोडे, म्हात्रे - Marathi News | Bansode, Mhatre, President of Ambernath-Badlapur city | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंबरनाथ-बदलापूर नगराध्यक्षपदी बनसोडे, म्हात्रे

कुळगाव-बदलापूर पालिकेत यंदा प्रथमच शिवसेनेने स्वबळावर सत्ता स्थापन करत बदलापुरात सेनेची ताकद वाढवली आहे. ...

अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीला आग - Marathi News | A fire in a chemical company in Ambarnath | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीला आग

अंबरनाथ येथील डिजी केमिकल प्लान्टला सोमवारी संध्याकाळी भीषण आग लागली. ...

मनपा हद्दीतील जमिनींना कोट्यवधींचा भाव - Marathi News | Quantity of millions of land in NMC area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनपा हद्दीतील जमिनींना कोट्यवधींचा भाव

राज्य शासनाने त्या २७ गावांना महापालिकेत घेण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो स्वागतार्ह आहे. आता त्या दुर्लक्षित गावांमधील कल्याण पूर्व परिसरातील गावांचा विकास झपाट्याने होईल. ...

आधी नालेसफाई मगच रस्ता - Marathi News | The road to Nalesfai only then | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी नालेसफाई मगच रस्ता

कडवा गल्ली येथील होलसेल धान्य मार्केट परिसरातील रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्याआधी रस्त्याखाली असलेल्या भुयारी नाल्यांची सफाई चांगल्या पद्धतीने करा, ...

खांदा वसाहतीत लवकरच ‘माझं वाचनालय’ - Marathi News | 'My Reading Room' in Shoulder Colony soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खांदा वसाहतीत लवकरच ‘माझं वाचनालय’

तरुण पिढीला वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्याचबरोबर सर्वांच्या ज्ञानात भर पडावी याकरिता खांदा वसाहतीत जवळपास शंभर सुशिक्षित व्यक्ती एकत्र आल्या आहेत. ...

जेएनपीटी विरोधात आंदोलन छेडणार ! - Marathi News | JNPT will protest against the movement! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेएनपीटी विरोधात आंदोलन छेडणार !

जेएनपीटीने प्रकल्पग्रस्तांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांना हरताळ फासून चौथ्या बंदराचे कामकाज सुरू केले आहे. ...